uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 346
Підписники
-524 години
-247 днів
-12630 день
Архів дописів
♦️महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी ( तंत्रज्ञ-3) पदासाठी जाहिरात.. 👉 एकूण पदे - 800
♦️महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी ( तंत्रज्ञ-3) पदासाठी जाहिरात.. 👉 एकूण पदे - 800

♦️ #CTET परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी होईल..
♦️ #CTET परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी होईल..

♦️समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.. 👉 अर्ज करायची लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🔥🔥 परीक्षा 🔥🔥🔥 👉 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व.. 👉 5 जानेवारी 2025 गट ब #combine पूर्व.. 👉 2 फेब्रुवारी 2025 गट क #combine पूर्व.. शुभेच्छा 🔥🔥🔥❣️

PSI 2021 Waiting list
PSI 2021 Waiting list

+1
#Statistical_Assistant ♦️अर्थ व सांख्यिकी विभाग भरती 2023 👉 Waiting list..

🔰खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ? 🔥(PSI पूर्व २०११)🔥
Anonymous voting

🔰खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते ? 🔥(Asst. मुख्य २०११)🔥
Anonymous voting

🔰मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असूनसुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे कारण ..... 🔥(Asst. मुख्य २०११)🔥
Anonymous voting

🔰कोकणचे हवामान.......... आहे. 🔥(STI मुख्य २०११)🔥
Anonymous voting

♦️ नोबेल पुरस्कार..
♦️ नोबेल पुरस्कार..

♦️जम्मू काश्मीर हरियाणाचा आज फैसला..
♦️जम्मू काश्मीर हरियाणाचा आज फैसला..

♦️ #MPSC च्या 15 हजार जागा रिक्त, मात्र अद्यापही जाहिरातीत प्रसिद्ध नाही.. 👉 9 संवर्गातील परीक्षेच्या वेळापत्रकाची उमेदवारां
♦️ #MPSC च्या 15 हजार जागा रिक्त, मात्र अद्यापही जाहिरातीत प्रसिद्ध नाही.. 👉 9 संवर्गातील परीक्षेच्या वेळापत्रकाची उमेदवारांना प्रतीक्षा, लाखो विद्यार्थी आशेवर

♦️ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्यांना मिळणार ५ कोटी..
♦️ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्यांना मिळणार ५ कोटी..

♦️नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त शहाजी उमाप?? 👉 महाराष्ट्रातील 13 वे पोलीस आयुक्तालय नांदेड शहरात होणार आहे..
♦️नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त शहाजी उमाप?? 👉 महाराष्ट्रातील 13 वे पोलीस आयुक्तालय नांदेड शहरात होणार आहे..

♦️ अहमदनगर या शहराचे नाव बदलून अहिल्यानगर..
♦️ अहमदनगर या शहराचे नाव बदलून अहिल्यानगर..

#combine ♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 👉 गट-ब सुधारित मागणीपत्र 264 👉 गट-क सुधारित मा
#combine ♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 👉 गट-ब सुधारित मागणीपत्र 264 👉 गट-क सुधारित मागणीपत्र 1336

♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे ट्विट.. 👉 Combined जाहिरात येत्या आठवड्यात.. 🔥 https://x.com/Dev_Fadnavis/status/
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे ट्विट.. 👉 Combined जाहिरात येत्या आठवड्यात.. 🔥 https://x.com/Dev_Fadnavis/status/1842081020709110223?t=Xh-50lm0W4ojX2bJRt_9Rg&s=35

♦️ #MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा करिता लागू.. 👉 परीक्षेत घोळ केल्यास किमान 3 वर्ष आणि कमाल 5 वर्ष कैद, 10 लाख दंड...
♦️ #MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा करिता लागू.. 👉 परीक्षेत घोळ केल्यास किमान 3 वर्ष आणि कमाल 5 वर्ष कैद, 10 लाख दंड...

#Syllabus #BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..
#Syllabus #BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..