uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 282
Підписники
-624 години
-67 днів
-14430 день
Архів дописів
पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ? (A) 1984 (B) 1985 (C) 1987 (D) 1989 ╔══════════════════╗ ▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒    ╚══════════════════╝

✅♦️#DMER Final Selection & Waiting List जाहीर झाली आहे. 👇👇👇👇 https://www.med-edu.in/cot-2023/

पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ? (A) 1984 (B) 1985 (C) 1987 (D) 1989 ╔══════════════════╗ ▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒    ╚══════════════════╝

पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ? (A) 1984 (B) 1985 (C) 1987 (D) 1989 ╔══════════════════╗ ▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒    ╚══════════════════╝

👆👆Mahajyoti UPSC MPSC COMBINE GRP B RANKWISE PDF FILES

+3
MPSC-GROUP-B-C-RESULT-RANKWISE.xlsx10.05 KB

पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ? (A) 1984 (B) 1985 (C) 1987 (D) 1989 ╔══════════════════╗ ▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒    ╚══════════════════╝

✅♦️जळगाव जिल्हापरिषद भरती fees रिटर्न बाबतीत Update..
✅♦️जळगाव जिल्हापरिषद भरती fees रिटर्न बाबतीत Update..

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्र.121 ते 125/2023) स्वरुपासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये
♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️पोलिस भरती पूर्व निवासी प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रशिक्षण योजना राबविणाऱ्या संस्थांना अनुदान वितरीत करण्याबाबत दिनांक 16/11/2023 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे....

♦️#Mahatransco महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती जाहिरात. 👉 पात्रता : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार तसेच अनुभव अनुभव आवश्यक. सर्वसामान्य पदवीधर उमेदवाराला संधी नाही.

♦️ अर्थ व सांख्यिकी विभाग update.. 👉 कोणी भरती प्रक्रियेत अडथळा आणू नये म्हणून विभागाने आधीच कोर्टमध्ये कॅव्हेट दाखल केली आह
♦️ अर्थ व सांख्यिकी विभाग update.. 👉 कोणी भरती प्रक्रियेत अडथळा आणू नये म्हणून विभागाने आधीच कोर्टमध्ये कॅव्हेट दाखल केली आहे.

♦️फेब्रुवारी मध्ये होणार #TET ऑनलाईन..
♦️फेब्रुवारी मध्ये होणार #TET ऑनलाईन..

♦️65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 👉 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 👉 65 वी स्पर्धा काल डबल घेतली होती..
♦️65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 👉 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 👉 65 वी स्पर्धा काल डबल घेतली होती..

♦️आयसीसी ने निवडला सर्वोत्कृष्ट वनडे संघ रोहित शर्मा कडे नेतृत्व..
♦️आयसीसी ने  निवडला सर्वोत्कृष्ट वनडे संघ रोहित शर्मा कडे नेतृत्व..

♦️महाज्योती परिपत्रक
+1
♦️महाज्योती परिपत्रक

#MAHAJYOTI ♦️महाज्योती दि.25/10/2023 व 26/10/2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा पुर्व प्रशिक्षणाच्या घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा प्रारुप निकाल.

#Typing ♦️जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती  व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.