8 282
订阅者
-624 小时
-67 天
-14430 天
帖子存档
8 282
पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ?
(A) 1984
(B) 1985
(C) 1987
(D) 1989
╔══════════════════╗
▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒
╚══════════════════╝
8 282
पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ?
(A) 1984
(B) 1985
(C) 1987
(D) 1989
╔══════════════════╗
▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒
╚══════════════════╝
8 282
पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ?
(A) 1984
(B) 1985
(C) 1987
(D) 1989
╔══════════════════╗
▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒
╚══════════════════╝
8 282
पक्षांतरबंदी कायदा (Anti Defection Law) म्हणून ओळखली जाणारी 52 वी घटनादुरुस्ती कधी संमत करण्यात आली ?
(A) 1984
(B) 1985
(C) 1987
(D) 1989
╔══════════════════╗
▒ ▒ योग्य उत्तर येथे बघा. ▒ ▒
╚══════════════════╝
8 282
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्र.121 ते 125/2023) स्वरुपासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 282
♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 282
♦️पोलिस भरती पूर्व निवासी प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रशिक्षण योजना राबविणाऱ्या संस्थांना अनुदान वितरीत करण्याबाबत दिनांक 16/11/2023 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे....
8 282
♦️#Mahatransco महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती जाहिरात.
👉 पात्रता : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार तसेच अनुभव अनुभव आवश्यक. सर्वसामान्य पदवीधर उमेदवाराला संधी नाही.
8 282
♦️ अर्थ व सांख्यिकी विभाग update..
👉 कोणी भरती प्रक्रियेत अडथळा आणू नये म्हणून विभागाने आधीच कोर्टमध्ये कॅव्हेट दाखल केली आहे.
8 282
♦️65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे
👉 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
👉 65 वी स्पर्धा काल डबल घेतली होती..
8 282
#MAHAJYOTI
♦️महाज्योती दि.25/10/2023 व 26/10/2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा पुर्व प्रशिक्षणाच्या घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा प्रारुप निकाल.
8 282
#Typing
♦️जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
