Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
♦️ घोटाळे रोखण्यासाठी सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्या!
👉 खासगी आयटी कंपन्यांसाठी अट्टाहास कशासाठी?
8 338
♦️ अर्थ सांख्यिकीचे अजबच निकाल..
👉 परीक्षार्थींची एवढी थट्टा बरं नव्हं.
👉 स्वतःचे गुण जाणून घेण्यासाठी पुन्हा कोर्टाची पायरी चढावी लागेल का??
8 338
♦️ क्लार्क #skill test ला 1:3 ratio घेतात त्यामुळं
👉 7000+ जागा आहेत 2023 ला त्यामुळे
22 ते 23 हजार दरम्यान उमेदवार Qualify होतील.. त्यामुळं आपण Skill test qualify साठी सांगितलेला कट ऑफ पाहून घ्या मागील पोस्ट मध्ये आणी प्रॅक्टिस जोरात चालू द्या.. 🙏
8 338
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
👉 हरकती ची लिंक सुरु झाली आहे
👉 लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
✅शेवटची तारीख - 14 जानेवारी.. 🙏
8 338
#interview
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
👉 PDF 1
8 338
🔴कृषि सेवक Hallticket दोन दिवसात उपलब्ध होतील
👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/camaug23/reg_start.php?msg=Application_will_start_soon
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
