ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
Health Supervisor UPDATED RR DATED 10.01.2024001.pdf

♦️अर्थ व सांख्यिकी विभागाने DV साठी Notice काढली आहे.🙄 👉 कागदपत्रे तपासणी..
♦️अर्थ व सांख्यिकी विभागाने DV साठी Notice काढली आहे.🙄 👉 कागदपत्रे तपासणी..

#ZP Update 🔥🔥 👉 निकाल येणाऱ्या तिन ते चार दिवसात जाहिर होण्याची शक्यता आहे. 🔥
#ZP Update 🔥🔥 👉 निकाल येणाऱ्या तिन ते चार दिवसात जाहिर होण्याची शक्यता आहे. 🔥

♦️मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई भरती 2 री 👉 अल्प सूची जाहीर..

♦️ राज्यात न्यायालयीन पदभरती..
♦️ राज्यात न्यायालयीन पदभरती..

♦️ घोटाळे रोखण्यासाठी सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्या! 👉 खासगी आयटी कंपन्यांसाठी अट्टाहास कशासाठी?
♦️ घोटाळे रोखण्यासाठी सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्या! 👉 खासगी आयटी कंपन्यांसाठी अट्टाहास कशासाठी?

♦️ अर्थ सांख्यिकीचे अजबच निकाल.. 👉 परीक्षार्थींची एवढी थट्टा बरं नव्हं. 👉 स्वतःचे गुण जाणून घेण्यासाठी पुन्हा कोर्टाची पायर
♦️ अर्थ सांख्यिकीचे अजबच निकाल.. 👉 परीक्षार्थींची एवढी थट्टा बरं नव्हं. 👉 स्वतःचे गुण जाणून घेण्यासाठी पुन्हा कोर्टाची पायरी चढावी लागेल का??

♦️ क्लार्क #skill test ला 1:3 ratio घेतात त्यामुळं 👉 7000+ जागा आहेत 2023 ला त्यामुळे 22 ते 23 हजार दरम्यान उमेदवार Qualify
♦️ क्लार्क #skill test ला 1:3 ratio घेतात त्यामुळं 👉 7000+ जागा आहेत 2023 ला त्यामुळे 22 ते 23 हजार दरम्यान उमेदवार Qualify होतील.. त्यामुळं आपण Skill test qualify साठी सांगितलेला कट ऑफ पाहून घ्या मागील पोस्ट मध्ये आणी प्रॅक्टिस जोरात चालू द्या.. 🙏

#skill टेस्ट साठी टायपिंग कीबोर्ड चा फोटो 🙏🙏
#skill टेस्ट साठी टायपिंग कीबोर्ड चा फोटो 🙏🙏

पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक प्रतिक्षा यादी

♦️वनरक्षक Normalization बद्दल. 👉 जाहिरातीत उल्लेख नसल्याने नॉर्मलायझेशन होणार नाही
♦️वनरक्षक Normalization बद्दल. 👉 जाहिरातीत उल्लेख नसल्याने नॉर्मलायझेशन होणार नाही

♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 हरकती ची लिंक सुरु झाली आहे 👉 लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 हरकती ची लिंक सुरु झाली आहे 👉 लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅शेवटची तारीख - 14 जानेवारी.. 🙏

♦️भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे उड्डाण..
♦️भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे उड्डाण..

♦️अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल. 👉 काही पदांसाठी होणार आता टंकलेखन चाचणी.
♦️अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल. 👉 काही पदांसाठी होणार आता टंकलेखन चाचणी.

♦️सगळेच पात्र!
♦️सगळेच पात्र!

♦️पेपर फुटीच्या संशयावरून आंदोलन.
♦️पेपर फुटीच्या संशयावरून आंदोलन.

♦️वनरक्षकांची 1256 पदे भरणार..
♦️वनरक्षकांची 1256 पदे भरणार..

+1
#interview ♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. 👉 PDF 1

✅♦️शिंदे गट हीच खरी शिवसेना 👉 16 आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली..
+1
✅♦️शिंदे गट हीच खरी शिवसेना 👉 16 आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली..

🔴कृषि सेवक Hallticket दोन दिवसात उपलब्ध होतील 👉लिंक https://ibpsonline.ibps.in/camaug23/reg_start.php?msg=Application_will_start_soon