uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
#Update ✅♦️जलसंपदा(WRD), पुरवठा निरीक्षक निकालाबाबत शासनाकडे परवानगी मागीतली आहे. परवानगी मिळाली की लावणार आहेत.

♦️शिक्षक भरतीला मुहूर्त केव्हा ? 👉 पेसा क्षेत्रातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली..
♦️शिक्षक भरतीला मुहूर्त केव्हा ? 👉 पेसा क्षेत्रातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली..

♦️आज महाराष्ट्राचा 65 वा स्थापना दिवस..
♦️आज महाराष्ट्राचा 65 वा स्थापना दिवस..

Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X

❤️⭕️STI जागा येणार आहेत...काळजी नसावी...🔥🔥🔥 ⭕️TIP- आधी कमी जागा आल्या म्हणून घाबरून जाऊ नका.... नंतर त्यामध्ये add होतील..
❤️⭕️STI जागा येणार आहेत...काळजी नसावी...🔥🔥🔥 ⭕️TIP- आधी कमी जागा आल्या म्हणून घाबरून जाऊ नका.... नंतर त्यामध्ये add होतील.... 400+ नक्की

♦️उच्च न्यायालय मुंबई शिपाई/हमाल लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध. 👉 लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित केली आहे.

♦️#DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे..
♦️#DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे..

✅♦️उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️
✅♦️उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️

♦️ राज्यातील 440 #API होणार #PI 👉 राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत.. 👉 तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागा
♦️ राज्यातील 440 #API होणार #PI 👉 राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत.. 👉 तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागांमध्ये 150 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे..

♦️डॉ. नईमा खातून.. 👉 अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची निवड..
♦️डॉ. नईमा खातून.. 👉 अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची निवड..

#RTI ♦️#MES रिक्त पदे..

#RTI ♦️नगरपरिषद रिक्त पदे..
#RTI ♦️नगरपरिषद रिक्त पदे..

♦️ पोलीस भरती अपडेट. 🔥 👉 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे.. 👉 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा.. 👉 ऑक्टोबर पर्यंत
♦️ पोलीस भरती अपडेट. 🔥   👉 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे.. 👉 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा.. 👉 ऑक्टोबर पर्यंत नियुक्ती..

♦️ केशवानंद भारती खटल्याला आज 51 वर्षे पूर्ण होत आहेत.. 👉 घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते?
♦️ केशवानंद भारती खटल्याला आज 51 वर्षे पूर्ण होत आहेत.. 👉 घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते?

♦️ निवडणुकांमुळे अडली नोकर भरती..
♦️ निवडणुकांमुळे अडली नोकर भरती..

♦️लॉरेओ पुरस्कार.. 🏆
♦️लॉरेओ पुरस्कार.. 🏆

♦️राज्यसेवा 2024 जागा सद्यस्थिती 🌟अगोदर 335 होत्या 335+54 = 389 ✅✅ 👉 राज्यसेवा मध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी सर्वांनीच होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू ठेवा..

♦️कर सहायक रिक्त जागा.. मुंबई - 595 ठाणे - 227 पुणे - 246 नाशिक - 144 कोल्हापूर - 155 नागपूर - 170 👉 एकूण - 1537
♦️कर सहायक रिक्त जागा.. मुंबई - 595 ठाणे - 227 पुणे - 246 नाशिक - 144 कोल्हापूर - 155 नागपूर - 170 👉 एकूण - 1537

♦️मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा 2024 साठी.. 🙏 👉 #SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.🔥 👉 ग्राम विकास विभाग : 👇 गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा.

♦️ #STI रिक्त पदे.. 👉 31 मार्च 2024 पर्यंतच्या राज्यकर निरीक्षक (अराजपत्रित) गट -ब संवर्गातील रिक्त पदांच्या माहितीचा तक्ता.
♦️ #STI रिक्त पदे.. 👉 31 मार्च 2024 पर्यंतच्या राज्यकर निरीक्षक (अराजपत्रित) गट -ब संवर्गातील रिक्त पदांच्या माहितीचा तक्ता.. धन्यवाद :सागर सर 🙏