Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
8 338
#Update
✅♦️जलसंपदा(WRD), पुरवठा निरीक्षक निकालाबाबत शासनाकडे परवानगी मागीतली आहे. परवानगी मिळाली की लावणार आहेत.✅
8 338
♦️शिक्षक भरतीला मुहूर्त केव्हा ?
👉 पेसा क्षेत्रातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली..
8 338
Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X
8 338
Repost from Mpsc being....with SP🔥💯
❤️⭕️STI जागा येणार आहेत...काळजी नसावी...🔥🔥🔥
⭕️TIP- आधी कमी जागा आल्या म्हणून घाबरून जाऊ नका.... नंतर त्यामध्ये add होतील....
400+ नक्की
8 338
♦️उच्च न्यायालय मुंबई शिपाई/हमाल लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध.
👉 लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित केली आहे.
8 338
♦️ राज्यातील 440 #API होणार #PI
👉 राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत..
👉 तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागांमध्ये 150 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे..
8 338
♦️डॉ. नईमा खातून..
👉 अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची निवड..
8 338
♦️ पोलीस भरती अपडेट. 🔥
👉 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे..
👉 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा..
👉 ऑक्टोबर पर्यंत नियुक्ती..
8 338
♦️ केशवानंद भारती खटल्याला आज 51 वर्षे पूर्ण होत आहेत..
👉 घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते?
8 338
♦️राज्यसेवा 2024 जागा सद्यस्थिती
🌟अगोदर 335 होत्या
335+54 = 389 ✅✅
👉 राज्यसेवा मध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी सर्वांनीच होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू ठेवा..
8 338
♦️कर सहायक रिक्त जागा..
मुंबई - 595
ठाणे - 227
पुणे - 246
नाशिक - 144
कोल्हापूर - 155
नागपूर - 170
👉 एकूण - 1537
8 338
♦️मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा 2024 साठी.. 🙏
👉 #SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.🔥
👉 ग्राम विकास विभाग : 👇
गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा.
8 338
♦️ #STI रिक्त पदे..
👉 31 मार्च 2024 पर्यंतच्या राज्यकर निरीक्षक (अराजपत्रित) गट -ब संवर्गातील रिक्त पदांच्या माहितीचा तक्ता..
धन्यवाद :सागर सर 🙏
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
