Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше7 696
Підписники
-224 години
-317 днів
-15530 днів
Архів дописів
7 696
♦️ दहावीचा निकाल आज...
👉 १३ मे २०२५, दुपारी १:०० वाजता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या SSC March 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ
१) https://mahresult.nic.in/
२) http://www.sscresult.mkcl.org/
३) https://sscresult.mahahsscboard.in/
7 696
♦️#Tait चा फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढण्यास अर्ज केलेला आहे..
👉 त्यांनी अर्ज करताना पावती सादर करावी.. जर NCL प्रमाणपत्र काढण्यास वेळ लागत असेल तर..
7 696
मन के जीते जीत है...#sambhajimaharaj #chhava #dialogue #kids #reel #vira...
https://youtube.com/watch?v=GG0GMgpYd2U&si=SPzTTpmVgug0Q0I4
7 696
♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
7 696
+1
♦️नागपूर महानगरपालिका Final Response Sheet उपलब्ध..
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
7 696
सैन्य ठिकानों को निशाना, 400 Drones, नागरिकों को ढाल बना रहे Pakistan की...
https://youtube.com/watch?v=30flt9SlMMg&si=BbKBO_E8vOYYc5Qv
7 696
♦️तलाठी पदभरती सन 2023 बाबत... निवड होवून पणं काही जण तलाठी पोस्ट नाकारली,काही जण कागद पत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरले ... त्यामुळे पुढील प्रतीक्षा यादी लवकरात लवकर तयार करावी असे सांगितले आहे..
13/09/2025 पर्यंत waiting list कालावधी तयार करण्यात आलेला आहे..
👉 एक दोन मार्क कमी पडल्या मुळे ज्यांची संधी हुकलेली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळेल नक्कीच 🙏🙏
7 696
♦️मोठी जाहिरात येईल लवकरच
नगरपरिषद रिक्त पदे 2025..
👉 30 मे 2025 पर्यंत..
👉 कर निर्धारण चे तब्बल 710 पदे रिक्त.
7 696
♦️समाजकल्याण विभाग अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
7 696
♦️#BMC हॉलतिकीट
👉 हॉल तिकीट Download Link :
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee
7 696
♦️#BMC_SE_CIVIL
👉 हॉलतिकीट लवकरच येतील..
👉 डाउनलोड लिंक
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/downloadstart.php
7 696
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
👉 1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
👉 2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.
#Forwarded 🙏🙏
7 696
UGC-NET/CSIR/MH-SET-2025-26परीक्षा पूर्व प्रशिक्षण|चाळणीपरीक्षेसाठी विद्...
https://youtube.com/watch?v=gOMEEmGJWKY&si=Y-7m9DhF3reVP5yI
