Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 356
Подписчики
-524 часа
-267 дней
-12730 день
Архив постов
8 356
काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मी देखील आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्या पद्धतीने हॅकरला पैसे पाठवलेले आहेत. ज्यांनी पैसे पाठवले आहेत त्यांची नावे व डिटेल्स ॲप कंपनीने सायबर पोलीस शाखेकडे देली आली आहेत. पुढील कारवाई कंपनीकडून तसेच सायबर पोलीस शाखेकडून होत आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे कारण आम्ही सदैव प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आहोत.. 🙏🙏🙏
8 356
तलाठी भरती जाहिरात लवकरच येईल...
तयारी करत रहा👍
किती जागा आणि परीक्षा कोण घेणार याची माहिती लवकरच देऊ
8 356
+1
♦️समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक
👉 आज पासुन सूरू होणाऱ्या समाज कल्याण विभाग परीक्षा साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐
👉 हॉलतिकीट लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
⚠️ परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात असुद्या.. परीक्षेला वेळेवर हजर राहा..🙏🙏
8 356
👉उद्यापासून चालू होणाऱ्या समाजकल्याण परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💯✌️✌️✌️✌️✌️
All The Best 👍👍👍👍👍
8 356
♦️✅ महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024
Response sheet link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html
8 356
🔸RRB ALP CBT-I score card🔥
लिंक 👇
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html
8 356
📌शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी अंतर्गत वार्षिक तीन हजार रुपयांची वाढ होणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकार 6000/-
राज्य सरकार 9000/-
शेतकऱ्यांना वार्षिक 15 हजार रुपये मदत मिळणार.
8 356
✍Clerk 7000+✅
🌸Pay Scale✅
सर्व प्राधिकरण मधील pay scale खालील 3 प्रकारे सर्वत्र समान असेल.
1) जिल्ह्याच्या ठिकाणी / मुख्यालयच्या ठिकाणी नियुक्ती
❤️Gross Salary: Rs. 38000
❤️Net Salary: Rs. 32000
2) मेट्रो शहरे (पुणे, मुंबई etc) येथे नियुक्ती
🔻Gross Salary: Rs. 40000
🔻 Net Salary: Rs 34000
मंत्रालय-5000 extra मानधन
3) तालुका ठिकाणी नोकरी
🔷Gross Salary: Rs 36000
🔷Net Salary: Rs 29000
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
