Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 363
Підписники
-424 години
-247 днів
-12730 день
Архів дописів
8 363
♦️ RRB #NTPC Graduation उत्तर तालिका उदया उपलब्ध होईल..
👉 खालील लिंक उदया सायंकाळी 6 पासून सुरु होईल..
👇👇👇
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/94346/login.html
8 363
♦️आरोग्य विभाग भरती 𝟮𝟬𝟮𝟱
👉 लवकरच मोठी आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तयारीत राहा..🔥🔥
8 363
💥 भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बससेवा लडाखमध्ये सुरू
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/mpscupdated
8 363
♦️नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध..
👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c
8 363
♦️मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील "लिपिक" पदासाठी स्क्रीनिंग परीक्षा, मुंबई येथील परीक्षा शुल्क भरलेल्या आणि पात्र असलेल्या २७,०९१ उमेदवारांची यादी..
8 363
♦️ #SBI PO NOTIFICATION 2025
➡️ एकूण जागा = 541
➡️ पात्रता = कोणतेही पदवीधर
➡️ फॉर्म भरण्याची शेवटची तारीख -14 जुलै 2025
👉 Apply link https://ibpsonline.ibps.in/sbipomay25/
8 363
📌जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
8 363
4 पैकी 1 म्हणजे म्हणजे ऑनलाईन जास्त होईल ज्यांना अडचण येईल ऑनलाइन ते ऑफलाईन करू शकतात.....
वाचन वाढवा माहितीचा सार समजून घ्या फेक बातम्या पसरवू नका.
8 363
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वकील बालाजी येंगे साहेब यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद बेंच येथे 8 जुलै 2025 पर्यंत आम्ही लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणार नाहीत असे Affidavit दिले आहेत. Next date पर्यंत निकालाची कोणतीच प्रकिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कार्यविहींत होणार नाही अशी हमी मा. उच्च न्यायालयाला दिली आहे..
8 363
जालना शहर महानगरपालिकेच्या नवीन 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली आहे...
लवकरच जाहीरात येईल 🔥🤘
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
