es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 363
Suscriptores
-424 horas
-247 días
-12730 días
Archivo de publicaciones
♦️ RRB #NTPC Graduation उत्तर तालिका उदया उपलब्ध होईल.. 👉 खालील लिंक उदया सायंकाळी 6 पासून सुरु होईल.. 👇👇👇 https://rrb.di
♦️ RRB #NTPC Graduation उत्तर तालिका उदया उपलब्ध होईल.. 👉 खालील लिंक उदया सायंकाळी 6 पासून सुरु होईल.. 👇👇👇 https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/94346/login.html

♦️आरोग्य विभाग भरती 𝟮𝟬𝟮𝟱 👉 लवकरच मोठी आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तयारीत राहा..🔥🔥
♦️आरोग्य विभाग भरती 𝟮𝟬𝟮𝟱 👉 लवकरच मोठी आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तयारीत राहा..🔥🔥

💥 भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बससेवा लडाखमध्ये सुरू 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/mpscupdated
💥 भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बससेवा लडाखमध्ये सुरू 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/mpscupdated

+1
#SET ♦️सेट paper 1 उत्तरतालिका.. SET Code A

+3
कोल्हापूर GMC निकाल. Helpe Join👉 @mpscupdated

♦️#SET EXAM उत्तरतालिका उदया येणार..
♦️#SET EXAM उत्तरतालिका उदया येणार..

♦️नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c

♦️मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील "लिपिक" पदासाठी स्क्रीनिंग परीक्षा, मुंबई येथील परीक्षा शुल्क भरलेल्या आणि पात्र असलेल्या २७,०९१ उमेदवारांची यादी..

♦️ #CIDCO 👉 Assistant Engg Civil exam date १३/०७/२०२५
♦️ #CIDCO 👉 Assistant Engg Civil exam date १३/०७/२०२५

♦️ #SBI PO NOTIFICATION 2025 ➡️ एकूण जागा = 541 ➡️ पात्रता = कोणतेही पदवीधर ➡️ फॉर्म भरण्याची शेवटची तारीख -14 जुलै 2025 👉 Apply link https://ibpsonline.ibps.in/sbipomay25/

♦️ #UGC NET हॉलतिकीट आले..
♦️ #UGC NET हॉलतिकीट आले..

📌जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

4 पैकी 1 म्हणजे म्हणजे ऑनलाईन जास्त होईल ज्यांना अडचण येईल ऑनलाइन ते ऑफलाईन करू शकतात..... वाचन वाढवा माहितीचा सार समजून घ्या
4 पैकी 1 म्हणजे म्हणजे ऑनलाईन जास्त होईल ज्यांना अडचण येईल ऑनलाइन ते ऑफलाईन करू शकतात..... वाचन वाढवा माहितीचा सार समजून घ्या फेक बातम्या पसरवू नका.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वकील बालाजी येंगे साहेब यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद बेंच येथे 8 जुलै 2025 पर्यंत आम्ही लिपिक टं
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वकील बालाजी येंगे साहेब यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद बेंच येथे 8 जुलै 2025 पर्यंत आम्ही लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणार नाहीत असे Affidavit दिले आहेत. Next date पर्यंत निकालाची कोणतीच प्रकिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कार्यविहींत होणार नाही अशी हमी मा. उच्च न्यायालयाला दिली आहे..

जालना शहर महानगरपालिकेच्या नवीन 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली आहे... लवकरच जाहीरात येईल 🔥🤘

#MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गट अ ते गट क पदभरती बाबत....!

पवित्र भरती EWS बाबत सुचना.pdf