Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 278
مشترکین
-1024 ساعت
-167 روز
-15130 روز
آرشیو پست ها
8 278
♦️‘क्यू एस मानांकनां’त भारताची चीनवर मात.
👉यादीत १४८ भारतीय विद्यापीठांना स्थान; मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम.
8 278
⭕️मो. रा. वाळंबे मधील नवीन टाकलेले सगळे मुद्दे , व्याख्या एकत्र करून दिलेल्या आहेत... ज्यांच्याकडे जुने पुस्तक आहे त्यांनी अभ्यास करताना ही Pdf व्यवस्थित वाचून घ्या..
8 278
♦️महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती येणार..
👉 महाराष्ट्र विधानपरिषद 2021 मध्ये १०० वर्ष पूर्ण..
8 278
♦️छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले काश्मीर..🚩🚩
👉भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण.
8 278
⭕️♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप...
👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते..
👉Invigilators ची सही वरती आली..
8 278
♦️ एकही चेंडू न खेळता बाद... 🏏🏏
👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'TIME OUT' अशा पद्धतीने बाद होणारा अँजेलो मॅथ्यज हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिलीच घटना आहे.
8 278
⭕️♦️⚠️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
