fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 272
مشترکین
-824 ساعت
-247 روز
-15430 روز
آرشیو پست ها
🛑 सांगली रेल्वे स्टेशन स्वच्छता महाराष्ट्रात अव्वल 🔥
🛑 सांगली रेल्वे स्टेशन स्वच्छता महाराष्ट्रात अव्वल 🔥

31ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!...#Iron Man of India🙏🙏
31ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!...#Iron Man of India🙏🙏

♦️ #ZP जिल्हा परिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा... 👉 हॉलतिकीट लिंक :✅ 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_
♦️ #ZP जिल्हा परिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा... 👉 हॉलतिकीट लिंक :✅ 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

⭕️♦️⚠️ जिल्हा परिषद नाशिक पदभरती Update. ➡️👉दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाचे परिक्षा केंद्राचे ना
⭕️♦️⚠️ जिल्हा परिषद नाशिक पदभरती Update. ➡️👉दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाचे परिक्षा केंद्राचे नाव व पत्ता

#DVET Provisional Selection List Advt 2 2022Senior Clerk

♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 ज्यांना आधी skill test चा option येत नव्हता तो आता दाखवतोय असा आयोगाचा मॅसेज मुल
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 ज्यांना आधी skill test चा option येत नव्हता तो आता दाखवतोय असा आयोगाचा मॅसेज मुलांच्या मोबाईल वर आला आहे.

♦️अर्जेंटिना च्या लिओनेल मेस्सी ने 8 वे Ballon d'or अवॉर्ड ( 2023 ) मिळवत केला विक्रमी इतिहास....🔥
♦️अर्जेंटिना च्या लिओनेल मेस्सी ने 8 वे Ballon d'or अवॉर्ड ( 2023 ) मिळवत केला विक्रमी इतिहास....🔥

♦️सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त...
♦️सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त...

♦️ २०४७ पर्यंत ३० ट्रिलीयनची अर्थव्यवस्था 👉 भारताचे व्हिजन डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात..
♦️ २०४७ पर्यंत ३० ट्रिलीयनची अर्थव्यवस्था 👉 भारताचे व्हिजन डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात..

♦️मराठा आरक्षण.. 🚩🚩
♦️मराठा आरक्षण.. 🚩🚩

♦️शासकीय रुग्णालयांमध्ये 35000 जागा रिक्त..
♦️शासकीय रुग्णालयांमध्ये 35000 जागा रिक्त..

♦️#ZP २०१९ जिल्हा परिषद शुल्क परताव्याची वेबसाईट सुरळीत सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांना आता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होऊ लागले आहेत. ज्यांनी #ZP शुल्क रीफंडचा अर्ज अजूनही भरला नसेल त्यांनी तत्काळ अर्ज भरून घ्यावा. 👉 ZP शुल्क परताव्यासाठी लिंक : 👇👇👇👇👉 https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#

♦️तरुणांना मिळेल देशसेवेची संधी..
♦️तरुणांना मिळेल देशसेवेची संधी..

♦️भारत सेमी फायनलमध्ये. 👉 गतविजेत्या इंग्लंडचे वर्ल्डकपमधून 'पॅकअप'
♦️भारत सेमी फायनलमध्ये. 👉 गतविजेत्या इंग्लंडचे वर्ल्डकपमधून 'पॅकअप'

♦️'प्रोजेक्ट टायगर'ची सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती. 👉 राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत ३ नोव्हेंबरला प्रदर्शनाचे उद्घाटन.
♦️'प्रोजेक्ट टायगर'ची सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती. 👉 राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत ३ नोव्हेंबरला प्रदर्शनाचे उद्घाटन.

♦️चक्रीवादळे हामून, मिथिली, मीचोंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ती, महिना, सेयर, दितवाह..
♦️चक्रीवादळे हामून, मिथिली, मीचोंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ती, महिना, सेयर, दितवाह..

♦️ गट क मुख्य 2023 साठी अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.. ज्यांना अडचण नसेल येत त्यांनी फॉर्म भरून घ्या.. 👉 क
♦️ गट क मुख्य 2023 साठी अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.. ज्यांना अडचण नसेल येत त्यांनी फॉर्म भरून घ्या.. 👉 काहींना फॉर्म भरायला अडचण येत आहे त्यासाठी आपण काल ट्विट टाकलेच आहे व #MPSC कडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवून मिळावी यासाठी पाठपुरावा चालूच आहे. 🙏🙏

🚨आज झालेला  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 PSI चा पेपर {29 ऑक्टोबर 2023}

✅महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्
✅महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका लिंक 👇👇👇 https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/