Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
♦️👉तलाठी भरती 2023
♦️👉लातूर जिल्हा
♦️👉मार्क नुसार Rank आहे
Spread sheet आहे
👉Credit:आपले student आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 338
♦️👉तलाठी भरती 2023
♦️👉बुलढाणा जिल्हा
♦️👉मार्क नुसार Rank आहे
Spread sheet आहे
👉Credit:आपले student आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 338
♦️👉तलाठी भरती 2023
♦️👉भंडारा जिल्हा
♦️👉मार्क नुसार Rank आहे
Spread sheet आहे
👉Credit:आपले student आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 338
♦️👉तलाठी भरती 2023
♦️👉जळगाव जिल्हा
♦️👉मार्क नुसार Rank आहे
Spread sheet आहे
👉Credit:आपले student आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 338
🫡 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल💥
👉 राष्ट्रपती - 5 वर्ष
👉 उपराष्ट्रपती - 5 वर्ष
👉 राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
👉 पंतप्रधान - 5 वर्ष
👉 लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष
👉 लोकसभा सदस्य - 5 वर्ष
👉 राज्यसभा सभापती - 5 वर्ष
👉 राज्यसभा सदस्य - 6 वर्ष
👉 राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी
👉 महालेखापाल - 6 वर्ष
👉 महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
👉 मुख्यमंत्री - 5 वर्ष
👉 विधानसभा - 5 वर्ष
👉 विधानसभा सदस्य - 5 वर्ष
👉विधान परिषद सदस्य - 6 वर्ष
👉 विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )
👉 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत
👉 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत
👉 कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत
👉 UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )
👉 MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )
8 338
♦️तहसीलदारांना मिळाले जन्म-मृत्यूच्या नोंदीचे अधिकार..
👉 पूर्वी न्यायालयाच्या आदेशाने होत होती नोंद, गोरगरिबांना दिलासा..
8 338
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
♦️ 3 जानेवारी :-(1831)भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏🙏💐💐
👉 3 जानेवारी :- बालिका दिन.
👉 3 जानेवारी :- महिला शिक्षण दिन.
8 338
♦️ मनोधैर्य योजनेचा विस्तार..
👉 अत्याचार, लैंगिक शोषण तसेच Acid हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनाचा विस्तार करण्यात आला आहे.
👉 राज्यात 2013 मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली
👉 कायमचे अपंगत्व आल्यास अशा पीडित व्यक्तीस 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे..
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
