es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
♦️👉तलाठी भरती 2023 ♦️👉लातूर जिल्हा ♦️👉मार्क नुसार Rank आहे Spread sheet आहे 👉Credit:आपले student आहेत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscupdated ✔️

♦️👉तलाठी भरती 2023 ♦️👉बुलढाणा जिल्हा ♦️👉मार्क नुसार Rank आहे Spread sheet आहे 👉Credit:आपले student आहेत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscupdated ✔️

♦️👉तलाठी भरती 2023 ♦️👉भंडारा जिल्हा ♦️👉मार्क नुसार Rank आहे Spread sheet आहे 👉Credit:आपले student आहेत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscupdated ✔️

♦️👉तलाठी भरती 2023 ♦️👉जळगाव जिल्हा ♦️👉मार्क नुसार Rank आहे Spread sheet आहे 👉Credit:आपले student आहेत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscupdated ✔️

🫡 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल💥 👉 राष्ट्रपती  - 5 वर्ष 👉 उपराष्ट्रपती  -  5 वर्ष 👉 राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  👉 पंतप्रधान - 5 वर्ष  👉 लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष 👉 लोकसभा सदस्य  - 5 वर्ष 👉 राज्यसभा सभापती - 5 वर्ष 👉 राज्यसभा सदस्य - 6 वर्ष  👉 राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी 👉 महालेखापाल - 6 वर्ष   👉 महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत   👉 मुख्यमंत्री - 5 वर्ष  👉 विधानसभा - 5 वर्ष  👉 विधानसभा सदस्य - 5 वर्ष 👉विधान परिषद सदस्य - 6 वर्ष   👉 विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी ) 👉 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत  👉 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत  👉 कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत  👉 UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत ) 👉 MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

♦️ज्यांच नगरपरिषदेला डबल पेमेंट झालं होतं ते लवकरच वापस येईल..
♦️ज्यांच नगरपरिषदेला डबल पेमेंट झालं होतं ते लवकरच वापस येईल..

▪️Tax assistant joining order 2021
+1
▪️Tax assistant joining order 2021

♦️Dept. #ASO 2023 👉 Provisional Selection list

#Clerk ♦️दरमहा 5 हजार ठोक भत्ता मंत्रालय लिपिक. 👉 पगारा व्यतिरिक्त. 🔥🔥
#Clerk ♦️दरमहा 5 हजार ठोक भत्ता मंत्रालय लिपिक. 👉 पगारा व्यतिरिक्त. 🔥🔥

♦️तहसीलदारांना मिळाले जन्म-मृत्यूच्या नोंदीचे अधिकार.. 👉 पूर्वी न्यायालयाच्या आदेशाने होत होती नोंद, गोरगरिबांना दिलासा..
♦️तहसीलदारांना मिळाले जन्म-मृत्यूच्या नोंदीचे अधिकार.. 👉 पूर्वी न्यायालयाच्या आदेशाने होत होती नोंद, गोरगरिबांना दिलासा..

MIDC मध्ये आलेल्या अर्जांची संख्या
MIDC मध्ये आलेल्या अर्जांची संख्या

♦️ 3 जानेवारी :-(1831)भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
♦️ 3 जानेवारी :-(1831)भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏🙏💐💐 👉 3 जानेवारी :- बालिका दिन. 👉 3 जानेवारी :- महिला शिक्षण दिन.

♦️जगाची लोकसंख्या 800 कोटींवर..
♦️जगाची लोकसंख्या 800 कोटींवर..

♦️ मनोधैर्य योजनेचा विस्तार.. 👉 अत्याचार, लैंगिक शोषण तसेच Acid हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे
♦️ मनोधैर्य योजनेचा विस्तार.. 👉 अत्याचार, लैंगिक शोषण तसेच Acid हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनाचा विस्तार करण्यात आला आहे. 👉 राज्यात 2013 मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली 👉 कायमचे अपंगत्व आल्यास अशा पीडित व्यक्तीस 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे..

♦️'हिट अँड रन' कलमाला सरकारचा ब्रेक.. 🙏
+1
♦️'हिट अँड रन' कलमाला सरकारचा ब्रेक.. 🙏

♦️मेस्सीची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त..
♦️मेस्सीची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त..

♦️जपानमध्ये शक्तिशाली भूकंप..
♦️जपानमध्ये शक्तिशाली भूकंप..

♦️ अर्थव्यवस्था वाढेल; पण कशी??
♦️ अर्थव्यवस्था वाढेल; पण कशी??