Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 344
Підписники
-424 години
-237 днів
-12230 день
Архів дописів
8 340
♦️दिव्यांग कल्याण आयुक्तांनी पडताळणीसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवले पत्र.
8 340
♦️सर्व रिस्पॉन्स सीट आली (MPSC UPSC)
👉 महाज्योती
👉बार्टी
👉सारथी
👉TRTI
Response sheet Laptop computer open करून बघा..✅✅
लिंक :
👇👇👇
http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1
8 340
जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 340
🔴समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका जाहीर.
8 340
+1
#Telegram
♦️ टेलिग्राम CEO हनिट्रॅप मध्ये अडकले..?👩👩👩🙎♀️🙎♀️🙎♀️👩🦱🙅♀️
👉 Telegram CEO च्या अटकेने UAE - फ्रान्स संबंध बिघडले.
8 340
♦️ Common Entrance Tests Response Sheets सारथी,महाज्योती, बार्टी, TRTI
👉 Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1
👉 Objections are open till 30 August 2024
8 340
🔶भारतीय घटनेतील प्रमुख कलमे :
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती
◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता
◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा
◆ कलम 18 - पदव्या संबंधी
◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.
◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना
◆ कलम 44 - समान नागरी कायदा
◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण
◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग
◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी
◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
◆ कलम 79 - संसद
◆ कलम 80 - राज्यसभा
◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील
◆ कलम 81 - लोकसभा
◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन
◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या
◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक
◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय
◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक
◆ कलम 153 - राज्यपालाची निवड
◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता
◆ कलम 165 -अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
◆ कलम 170 - विधानसभा
◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक
◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
◆ कलम 214 - उच्च न्यायालय
◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय
◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार
◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
◆ कलम 280 - वित्तआयोग
◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा
◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
◆ कलम 324 - निवडणूक आयोग
◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा
◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोग निर्मिती
◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◆ कलम 356 - राज्य आणीबाणी
◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी
◆ कलम 368 - घटनादुरुस्ती
◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे
◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता
8 340
♦️मा.आयुक्त (दिव्यांग कल्याण) यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहेत. फेरमेडीकल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
