es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 344
Suscriptores
-424 horas
-237 días
-12230 días
Archivo de publicaciones
♦️#Forensic Department exam date 19,20,23 SEP 2024
♦️#Forensic Department exam date 19,20,23 SEP 2024

♦️ #ZP आरोग्य सेवक 40% ZP ठाणे  निकाल..

♦️ #ZP आरोग्य सेवक 50% ZP धुळे  निकाल..

♦️साक्री तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. 👉 साक्री महानिर्मितीचे सोलार हब.
♦️साक्री तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. 👉 साक्री महानिर्मितीचे सोलार हब.

♦️दिव्यांग कल्याण आयुक्तांनी पडताळणीसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवले पत्र.
♦️दिव्यांग कल्याण आयुक्तांनी पडताळणीसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवले पत्र.

♦️#UPSC उमेदवारांची आधार पडताळणी होणार. 👉 UIDAI डेटा महत्वपूर्ण.
♦️#UPSC उमेदवारांची आधार पडताळणी होणार. 👉 UIDAI डेटा महत्वपूर्ण.

+6
♦️#ZP नांदेड आरोग्य सेवक 50% निकाल

♦️सर्व रिस्पॉन्स सीट आली (MPSC UPSC) 👉 महाज्योती 👉बार्टी 👉सारथी 👉TRTI Response sheet Laptop computer open करून बघा..✅✅ लिंक : 👇👇👇 http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1

Cut off - 36.50✌️
Cut off - 36.50✌️

जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🔴समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023 प्रथम उत्तरतालिका जाहीर.

♦️आरोग्य सेवक नगर zp 40% निकाल

♦️ #ZP आरोग्य सेवक पुणे 40% निकाल.

#Telegram ♦️ टेलिग्राम CEO हनिट्रॅप मध्ये अडकले..?👩👩👩🙎‍♀️🙎‍♀️🙎‍♀️👩‍🦱🙅‍♀️ 👉 Telegram CEO च्या अटकेने UAE - फ्रान्स स
+1
#Telegram ♦️ टेलिग्राम CEO हनिट्रॅप मध्ये अडकले..?👩👩👩🙎‍♀️🙎‍♀️🙎‍♀️👩‍🦱🙅‍♀️ 👉 Telegram CEO च्या अटकेने UAE - फ्रान्स संबंध बिघडले.

♦️ Common Entrance Tests Response Sheets सारथी,महाज्योती, बार्टी, TRTI 👉 Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/
♦️ Common Entrance Tests Response Sheets सारथी,महाज्योती, बार्टी, TRTI 👉 Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1 👉 Objections are open till 30 August 2024

+1
♦️आरोग्य सेवक 50% निकाल.. 👉 ZP रत्नागिरी

+3
अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य सेविका निकाल

🔶भारतीय घटनेतील प्रमुख कलमे : भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. ◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती ◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे ◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता ◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा ◆ कलम 18 - पदव्या संबंधी ◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार ◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी ◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार. ◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना ◆ कलम 44 - समान नागरी कायदा ◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण ◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन ◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग ◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे ◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती ◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक ◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता ◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही ◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ ◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग ◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती ◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता ◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग ◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार ◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ ◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार ◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी ◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल ◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य ◆ कलम 79 - संसद ◆ कलम 80 - राज्यसभा ◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील ◆ कलम 81 - लोकसभा ◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन ◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते ◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो ◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही ◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो ◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या ◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक ◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार ◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय ◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. ◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात ◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक ◆ कलम 153 - राज्यपालाची निवड ◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ ◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता ◆ कलम 165 -अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) ◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती ◆ कलम 170 - विधानसभा ◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग ◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक ◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार ◆ कलम 214 - उच्च न्यायालय ◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय ◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये ◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार ◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी ◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार ◆ कलम 280 - वित्तआयोग ◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा ◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग ◆ कलम 324 - निवडणूक आयोग ◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा ◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा ◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोग निर्मिती ◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी ◆ कलम 356 - राज्य आणीबाणी ◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी ◆ कलम 368 - घटनादुरुस्ती ◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे ◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता

♦️मा.आयुक्त (दिव्यांग कल्याण) यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहेत. फेरमेडीकल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

♦️#SSC GD जाहिरात आज येईल.. 🙏
♦️#SSC GD जाहिरात आज येईल.. 🙏