Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
🚨देशातील पहिला प्रकल्प
🔹देशात पहिल्यांदाच अयोध्येतील शरयू नदीतून सौरऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे
8 338
👉राज्य उत्पादन शुल्क Response Sheet उपलब्ध झाली आहे 🔥🔥
📌 Link : 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
8 338
♦️एक निकाल आला.. आता सर्वांनाच प्रतिक्षा राज्यसेवा 2022 निकालाची.. 🙏🙏
पुढील काही मिनटात..🔥🔥
👉 रात्री 8 पर्यंत count down आहे आपल..🙏🙏 🙂🙂
8 338
🔷 आरोग्य विभाग🔥🔥
👉 Final Response sheet उपलब्ध 🔥
Link :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
8 338
https://drive.google.com/file/d/1uR4RqQYJok9F46BONEqtpXzKXpCNjwd5/view?usp=sharing 👉 तलाठी भरती मध्ये 31 जिल्हा मध्ये जास्त मार्क्स असणारे विद्यार्थ्यांची यादी आहे..
8 338
♦️ #AFO pre Result today Evening.
✅लिंक:-👉
https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/rsta_jan24/downloadstart.php.
8 338
♦️पुणे महानगरपालिका ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) जाहिरात.
👉 पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री/डिप्लोमा
8 338
♦️AI मुळे 40 टक्के नोकऱ्या धोक्यात
👉 IMF प्रमुख जॉर्जिया; विकसित देशांवर सर्वाधिक परिणाम..
8 338
Normalisation पद्धत बंद होणार नाही.
Normalisation पद्धत अनेक शिफ्ट मध्ये होणाऱ्या परिक्षेला लावावीच लागते. आणि हे योग्यही आहे पण काही व्यक्तींना हे समजूनच घ्यायचे नाही.
कितीही व कुठेही याचिका केली तरी Normalisation पद्धत बंद होणार नाही. न्यायालय यांना अभ्यास करण्याचा सल्ला देऊन हकालतील.
8 338
DMER परिचारिका संबंधी सर्व बातमी आहे... परंतु तलाठी भरती विद्यार्थ्यांनी खंडपीठात याचिका केली अशी हेडलाईन्स देऊन कन्फ्युज करत आहे. बातमीदार म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती किती चलाख महापुरुष असेल?
8 338
♦️धन्यवाद साहेब GR रद्द करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे त्याबाबत.. 🙏
आम्ही संपर्क केला असता साहेबांनी शब्द दिलाय येत्या 3 ते 4 दिवसात combined जागा बाबतीत जास्तीत जास्त जागा येण्यासाठी साहेब स्वतः पाठपुरावा करत आहेत..
8 338
✅♦️वन रक्षक भरती 2023
👉ज्या ज्या उमेदवारांनी आपले Application form download केले नाही त्यांनी करून घ्या. वन विभागाने लिंक सुरू केली आहे..
👉 लिंक:-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/login.html
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
