es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
🚨देशातील पहिला प्रकल्प 🔹देशात पहिल्यांदाच अयोध्येतील शरयू नदीतून सौरऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे
🚨देशातील पहिला प्रकल्प 🔹देशात पहिल्यांदाच अयोध्येतील शरयू नदीतून सौरऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे

👉राज्य उत्पादन शुल्क Response Sheet उपलब्ध झाली आहे 🔥🔥 📌 Link : 👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550
👉राज्य उत्पादन शुल्क Response Sheet उपलब्ध झाली आहे 🔥🔥 📌 Link : 👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html

♦️एक निकाल आला.. आता सर्वांनाच प्रतिक्षा राज्यसेवा 2022 निकालाची.. 🙏🙏 पुढील काही मिनटात..🔥🔥 👉 रात्री 8 पर्यंत count down आहे आपल..🙏🙏 🙂🙂

♦️MPSC #ASO 2022 Final Cut Off out of 400
♦️MPSC #ASO 2022 Final Cut Off out of 400

♦️ MPSC #ASO 2022 result

♦️#MPSC ASO 2022 #Final Merit List..

🔷 आरोग्य विभाग🔥🔥 👉 Final Response sheet उपलब्ध 🔥 Link :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.
🔷 आरोग्य विभाग🔥🔥 👉 Final Response sheet उपलब्ध 🔥 Link :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html

https://drive.google.com/file/d/1uR4RqQYJok9F46BONEqtpXzKXpCNjwd5/view?usp=sharing                                                                                                                         👉 तलाठी  भरती मध्ये 31 जिल्हा मध्ये जास्त मार्क्स असणारे  विद्यार्थ्यांची यादी आहे..

♦️ #AFO pre Result today Evening.   ✅लिंक:-👉 https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/rsta_jan24/downloadstart.php.                  

♦️पुणे महानगरपालिका ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) जाहिरात. 👉 पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री/डिप्लोमा

♦️राज्य शासनाकडून सन 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर.
♦️राज्य शासनाकडून सन 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर.

♦️बार्सिनोला हरवून रियाल माद्रिद चॅम्पियन; विनिसियसची हॅट्रिक..
♦️बार्सिनोला हरवून रियाल माद्रिद चॅम्पियन; विनिसियसची हॅट्रिक..

♦️AI मुळे 40 टक्के नोकऱ्या धोक्यात 👉 IMF प्रमुख जॉर्जिया; विकसित देशांवर सर्वाधिक परिणाम..
♦️AI मुळे 40 टक्के नोकऱ्या धोक्यात 👉 IMF प्रमुख जॉर्जिया; विकसित देशांवर सर्वाधिक परिणाम..

Normalisation पद्धत बंद होणार नाही. Normalisation पद्धत अनेक शिफ्ट मध्ये होणाऱ्या परिक्षेला लावावीच लागते. आणि हे योग्यही आहे पण काही व्यक्तींना हे समजूनच घ्यायचे नाही. कितीही व कुठेही याचिका केली तरी Normalisation पद्धत बंद होणार नाही. न्यायालय यांना अभ्यास करण्याचा सल्ला देऊन हकालतील.

DMER परिचारिका संबंधी सर्व बातमी आहे... परंतु तलाठी भरती विद्यार्थ्यांनी खंडपीठात याचिका केली अशी हेडलाईन्स देऊन कन्फ्युज करत
DMER परिचारिका संबंधी सर्व बातमी आहे... परंतु तलाठी भरती विद्यार्थ्यांनी खंडपीठात याचिका केली अशी हेडलाईन्स देऊन कन्फ्युज करत आहे. बातमीदार म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती किती चलाख महापुरुष असेल?

♦️धन्यवाद साहेब GR रद्द करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे त्याबाबत.. 🙏 आम्ही संपर्क केला असता साहेबांनी शब्द दिलाय येत्या 3 ते 4
♦️धन्यवाद साहेब GR रद्द करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे त्याबाबत.. 🙏 आम्ही संपर्क केला असता साहेबांनी शब्द दिलाय येत्या 3 ते 4 दिवसात combined जागा बाबतीत जास्तीत जास्त जागा येण्यासाठी साहेब स्वतः पाठपुरावा करत आहेत..

♦️ #IPS-23 (CSE-22) Cadre Allocation List.

♦️अमरावती वनरक्षक कागदपत्र तपासणी वेळापत्रक..🔥🔥🔥

✅♦️वन रक्षक भरती 2023 👉ज्या ज्या उमेदवारांनी आपले Application form download केले नाही त्यांनी करून घ्या. वन विभागाने लिंक सुरू केली आहे.. 👉 लिंक:- https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/login.html

♦️ तलाठी NORMALIZATION बाबत प्रसिध्दीपत्रक..