Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस..
👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏
👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏
8 338
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल. यावर आम्ही आयोगाला संपर्क करून माहिती घेऊ, तुम्ही पण आयोगाला ई-मेल, कॉल करून माहिती घ्या.. 🙏
👉 #OBC करण्यासाठी पण ऑपशन द्वावं यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत..
8 338
♦️निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी.
👉 गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन.
8 338
♦️अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यास काही अटिसह हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.🙏
8 338
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षेची, तसंच #Combine ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगणे..🙏🙏
👉 आयोग ३० जून / ७ जुलै / १३ जुलै यापैकी एक तारीख निवडू शकते त्या दृष्टीने तयारी चालू असुद्या..
👉 Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात या महिण्यात आली तर परीक्षा ऑगस्ट पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात होऊ शकते. 🙏
➡️त्यामुळं सर्व स्पर्धा परीक्षा मुलांना सांगणे टेलिग्राम वर दिवसभर अवांतर गोष्टी वर चर्चा करून Timepass करत बसू नका..वेळ जास्त नाही आहे तुमच्या हातात..
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
