ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळ
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏 👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏

♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल.
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल. यावर आम्ही आयोगाला संपर्क करून माहिती घेऊ, तुम्ही पण आयोगाला ई-मेल, कॉल करून माहिती घ्या.. 🙏 👉 #OBC करण्यासाठी पण ऑपशन द्वावं यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत..

♦️ऑपरेशन रफाह..
♦️ऑपरेशन रफाह..

♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..

♦️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत..
♦️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत..

+1
♦️जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळसेवा भरती 2023-24 पर्यवेक्षिका पदाचा निकाल..

#UPSC ♦️IFOS 2023 final निकाल..

♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..
♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..

♦️अमरावती DV Update तलाठी
♦️अमरावती DV Update तलाठी

♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..
♦️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..

♦️रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन पाचव्यांदा विराजमान..
♦️रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन पाचव्यांदा विराजमान..

♦️तिसऱ्या टप्प्यातील मतदान.. भारत - 61.45% महाराष्ट्र - 54.09%
♦️तिसऱ्या टप्प्यातील मतदान.. भारत - 61.45% महाराष्ट्र - 54.09%

♦️सुनीता विल्यम्स यांची अंतराळ सफर रद्द.
♦️सुनीता विल्यम्स यांची अंतराळ सफर रद्द.

♦️निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी. 👉 गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियो
♦️निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी. 👉 गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन.

♦️PESA CASE पुढील सुनावणी तारीख.. 👉 15 मे 2024 रोजी.. 👉 आज सुनावणीच झाली नाही.
♦️PESA CASE पुढील सुनावणी तारीख.. 👉 15 मे 2024 रोजी.. 👉 आज सुनावणीच झाली नाही.

♦️अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यास काही अटिसह हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.🙏
♦️अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यास काही अटिसह हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.🙏

♦️सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत..
♦️सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत..

♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षेची, तसंच #Combine ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगणे..🙏🙏 👉 आयोग ३० जून / ७ जुलै / १३ जुलै यापैकी एक तारीख निवडू शकते त्या दृष्टीने तयारी चालू असुद्या.. 👉 Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात या महिण्यात आली तर परीक्षा ऑगस्ट पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात होऊ शकते. 🙏 ➡️त्यामुळं सर्व स्पर्धा परीक्षा मुलांना सांगणे टेलिग्राम वर दिवसभर अवांतर गोष्टी वर चर्चा करून Timepass करत बसू नका..वेळ जास्त नाही आहे तुमच्या हातात..

♦️आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️
♦️आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️

♦️ कोविशील्ड लशीच्या दुष्परिणामांचा धोका कमी..
♦️ कोविशील्ड लशीच्या दुष्परिणामांचा धोका कमी..