uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
7 639
Підписники
-524 години
-237 днів
-11930 днів
Архів дописів
♦️ आरोग्य विभाग 👉Health Inspector ADHS Nagpur

♦️आरोग्य विभाग गट ड आणि क भरती राहिलेल्या पदांचे निकाल लावणे सुरू.🔥🔥 👉 लिंक https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA== 👉 लिंक https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

♦️ आरोग्य विभाग 👉 Health-Inspector-ADHS-Latur.

♦️पनवेल महानगरपालिका या पदांचे निकाल प्रलंबित आहेत. 👉 पुढील 7 दिवसांच्या आत लागतील.
♦️पनवेल महानगरपालिका या पदांचे निकाल प्रलंबित आहेत. 👉 पुढील 7 दिवसांच्या आत लागतील.

♦️पनवेल महानगर पालिका निवड आणि प्रतीक्षा यादी. 👉 27 संवर्ग पदांसाठी एकत्रित.

♦️ #MIDC सर्व पदांचा अभ्यासक्रम 👉 खालील टॉपिक नवीन समाविष्ट केले आहेत. 1. माहिती अधिकार अधिनियम 2005 2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 एकूण 2,17,183 अर्ज 🔥🔥
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 एकूण 2,17,183 अर्ज 🔥🔥

♦️ असा राहिला अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास.. 👉 12 फेब्रुवारी 2024 काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा.. 2008 - महाराष्ट
♦️ असा राहिला अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास.. 👉 12 फेब्रुवारी 2024 काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा.. 2008 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2009 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

♦️शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता..
♦️शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता..

♦️ किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याची मागणी..
♦️ किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याची मागणी..

♦️स्पर्धा परीक्षा तयारी करताना Plan B तयार ठेवा.
♦️स्पर्धा परीक्षा तयारी करताना Plan B तयार ठेवा.

♦️#MIDC EXAM अभ्यासक्रम शुद्धीपत्रक..
♦️#MIDC EXAM अभ्यासक्रम शुद्धीपत्रक..

♦️कोल्हापूर वरिष्ठ सहाय्यक लेखा DV

♦️ #ZP जिल्हापरिषद यवतमाळ 👉 विस्तार अधिकारी सांख्यिकी कागदपत्रे पडताळणी 20 फेब्रुवारी रोजी..
♦️ #ZP जिल्हापरिषद यवतमाळ 👉 विस्तार अधिकारी सांख्यिकी कागदपत्रे पडताळणी 20 फेब्रुवारी रोजी..

♦️शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता..
♦️शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता..

तलाठी ❌ ग्राम महसूल अधिकारी ✅
तलाठी ❌ ग्राम महसूल अधिकारी ✅

ग्राम महसुल अधिकारी 🎉🎉 तसाही तलाठी म्हणजे काय असा अर्थ आजकाल सरळ-सरळ कळत नव्हता.
ग्राम महसुल अधिकारी 🎉🎉 तसाही तलाठी म्हणजे काय असा अर्थ आजकाल सरळ-सरळ कळत नव्हता.

♦️टायपिंगबाबत नवीन निर्णय.. 👉 30 टायपिंग उत्तीर्ण असेल तरच 40 करता येणार.
♦️टायपिंगबाबत नवीन निर्णय.. 👉 30 टायपिंग उत्तीर्ण असेल तरच 40 करता येणार.

✅♦️ #DMA नगरपरिषद प्रसिद्धीपत्रक.. 👉 Link.👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
✅♦️ #DMA नगरपरिषद प्रसिद्धीपत्रक.. 👉 Link.👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html