ITI Instructor 1457 Posts
📈 Аналітичний огляд Telegram-каналу ITI Instructor 1457 Posts
Канал ITI Instructor 1457 Posts (@itiinstructor1457posts) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 12 929 підписників, посідаючи 15 722 місце в категорії Освіта та 33 065 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 12 929 підписників.
За останніми даними від 13 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -154, а за останні 24 години на -4, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 52.85%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 0 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.
📝 Опис та контентна політика
Опис каналу не надано.
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 14 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 14 червня | 0 | |||
| 13 червня | 0 | |||
| 12 червня | 0 | |||
| 11 червня | 0 | |||
| 10 червня | +1 | |||
| 09 червня | 0 | |||
| 08 червня | 0 | |||
| 07 червня | +1 | |||
| 06 червня | 0 | |||
| 05 червня | 0 | |||
| 04 червня | 0 | |||
| 03 червня | 0 | |||
| 02 червня | 0 | |||
| 01 червня | 0 |
| 2 | तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या ना सगळ्यांना पाठवा. उद्या मेल कॅम्पेन करूया
या मेल कॅम्पेन मध्ये सगळ्यांना समाविष्ट करा.
आणि हा मेसेज सगळ्या ग्रुप वर फॉरवर्ड करा | 0 |
| 3 | विषय: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत शासकीय आयटीआयमधील संशयास्पद व अपारदर्शक भरती प्रक्रियेबाबत तीव्र निषेध.
महाराष्ट्र राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त पदे भरण्याबाबत सध्या राबविली जाणारी प्रक्रिया ही पूर्णतः अन्यायकारक आणि संशयास्पद आहे. यापूर्वी झालेली १४५७ पदांची भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पडली होती. त्यामध्ये CBT-1 (१२० गुण - बिगर तांत्रिक) आणि CBT-2 (तांत्रिक) अशा दोन स्तरांवर परीक्षा घेऊन, गुणवत्तेच्या (Merit) आधारावर उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र, आता कोणतीही 'खुली जाहिरात' (Open Advertisement) प्रसिद्ध न करता CHB कर्मचाऱ्यांना कंत्राटी करून किंवा थेट कायमस्वरूपी (Direct Permanent) करण्यासाठी 'बॅकडोअर एन्ट्री'चा मार्ग मोकळा केला जात आहे.
या प्रक्रियेतील गंभीर त्रुटी खालीलप्रमाणे आहेत:
१. गुणवत्तेला हरताळ: ही कथित परीक्षा केवळ 'नॉन-टेक्निकल' विषयांवर आधारित असून, तांत्रिक पदांसाठी तांत्रिक विषयांची परीक्षा न घेणे हे अनाकलनीय आहे. मंत्री महोदयांच्या विधानानुसार, मेरिटचा विचार न करता केवळ 'पास' होणाऱ्या सर्वच CHB/कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी (Permanent) करण्याचा घाट घातला जात आहे.
२. परीक्षेतील गैरप्रकार: ही परीक्षा कोणत्याही अधिकृत परीक्षा केंद्रावर (Authorized Centre) न घेता आयोजित केल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कॉपी आणि गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही प्रक्रिया पूर्णतः अपारदर्शक आहे.
३. CHB नेमणूक करतांना बिंदूनियमावली किंवा खुली जाहिराती काढल्या गेल्या नाहीत
४. प्रशासकीय दिशाभूल: या परीक्षेबाबत विचारणा केल्यास संचालनालयाकडून ही प्रक्रिया केवळ 'दक्ष' (DAKSH Project) अंतर्गत मूल्यमापनासाठी असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र, याच वादग्रस्त परीक्षेच्या आधारे CHB कर्मचाऱ्यांना कंत्राटी करून किंवा थेट कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जर अशा प्रकारे चोरवाटेने नियुक्त्या झाल्या, तर रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची वाट पाहणाऱ्या हजारो इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि आयटीआय धारक तरुणांच्या भविष्याचे काय? तसेच, सर्व रिक्त जागा अशा प्रकारे 'ब्लॉक' झाल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी (Permanent) निदेशकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ बदली (Home Posting) मिळणे कायमचे अशक्य होईल.
आमची स्पष्ट मागणी आहे की, १४५७ भरतीप्रमाणेच सर्व रिक्त पदे ही खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे, तांत्रिक व बिगर तांत्रिक अशा दोन्ही चाचण्या घेऊनच भरली जावीत. या CHB ते कंत्राटी किंवा Direct Permanent 'बॅकडोअर एन्ट्री' च्या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास राज्यातील सर्व परीक्षार्थी आणि कर्मचारी तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतील. | 0 |
| 4 | काही दिवसांपूर्वी तत्कालीन DVET संचालकांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की CHB धारकांची जी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती, ती त्यांना नियमित पदांवर समाविष्ट करण्यासाठी नव्हती, तर केवळ त्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी होती.
मात्र, काल विधानपरिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी स्पष्टपणे म्हटले की तासिका (CHB) धारकांची परीक्षा ही त्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्यासाठी घेण्यात आली असून, येत्या 90 दिवसांत त्यांना नियमित करण्यात येईल.
ही दोन्ही विधाने परस्परविरोधी असून, यामुळे शासनाच्या भूमिकेत स्पष्ट विसंगती दिसून येते. न्यायालयात एक भूमिका मांडणे आणि विधानपरिषदेत वेगळी भूमिका मांडणे हे अत्यंत गंभीर असून, हे न्यायप्रक्रियेचा अवमान (Contempt of Court) ठरू शकते.
तसेच, हे संपूर्ण प्रकरण बॅकडोअर एंट्री द्वारे नियमित भरती प्रक्रियेला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यातील हजारो पात्र व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय आहे.
विशेष म्हणजे, विभागाने स्वतःच MAT मुंबईच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आणि ती केस अद्याप प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, न्यायालयीन निर्णय येण्यापूर्वीच CHB धारकांना नियमित करण्याचा प्रयत्न करणे हे न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे.
म्हणूनच:
या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो.
न्यायालयात याविरोधात ठोस आणि कडक बाजू मांडण्यात येईल.
पारदर्शक व स्पर्धात्मक भरती प्रक्रिया राबवावी, ही आमची मागणी आहे. | 0 |
| 5 | Немає тексту... | 0 |
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
