709
Підписники
+224 години
+27 днів
+430 днів
Архів дописів
*विद्यार्थ्यांना सूचना*
*दि. 02/10/2026*
परीक्षा अर्ज – ऑक्टोबर 2026 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ऑक्टोबर 2026 परीक्षेच्या अर्जासंदर्भात विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये आपले नाव तसेच Semester योग्य आहे की नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक तपासणी करावी.
सदर यादीमध्ये आपले नाव नसल्याचे आढळून आल्यास किंवा Semester मध्ये काही त्रुटी असल्यास, विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश कार्यालयात श्री. नरेंद्र शिंदे यांची भेट घेऊन
दि. 05/10/2026 पर्यंत प्रवेश कार्यालयात आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी.
दि. 05/10/2026 नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांनी वेळेत तपासणी व आवश्यक ती कार्यवाही न केल्यामुळे Hall Ticket
उपलब्ध न झाल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयाची राहणार नाही.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची गंभीरपणे नोंद घ्यावी व दिलेल्या मुदतीपूर्वी आपली माहिती तपासून घ्यावी.
प्राचार्य
Repost from Dayanand Senior College [Official]
सूचना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
विद्यापीठाच्या सुधारित परिपत्रक क्र. 2026/1342, दिनांक 28/09/2026 च्या अनुषंगाने महाविद्यालयातील सर्व संबंधित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. 22/10/2026 पासून सुरू होणार आहेत.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची विनाविलंब शुल्काची अंतिम तारीख दि. 05/10/2026 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी दि.05/10/2026 पर्यंत आपला परीक्षा अर्ज भरून आवश्यक शुल्क जमा करावे. त्यानंतर विद्यापीठाच्या नियमानुसार विलंब शुल्क आकारण्यात येईल.
सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व दिलेल्या मुदतीत परीक्षा अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.
प्राचार्य
29/09/2026
Repost from Dayanand Senior College [Official]
B.A. / B.Sc. / E. C. S. Part I, II and III Exam Fee Notice
Repost from Dayanand Senior College [Official]
🎓 *Reliance Foundation Scholarships 2026–27* 🎓
*Applications for the Reliance Foundation Scholarships 2026–27 are now open!*
This year, *5,100 scholarships* will support talented students across India in pursuing their higher education aspirations with confidence.
🎓 *Undergraduate (UG) Scholarship:*
*Up to ₹2 lakh scholarship for 5,000 students*
📌 *UG Scholarship Eligibility:*
You may be eligible if you:
• Are a *resident citizen of India*
• Have secured *60% or above in Class 12*
• Are currently enrolled in the *first year of a full-time undergraduate degree programme*
• Have an annual family income of *less than ₹15 lakh*
*Preference will be given to students with an annual family income below ₹2.5 lakh.*
📝 *Aptitude Test is mandatory.*
🎓 *Postgraduate (PG) Scholarship:*
*Scholarship of up to ₹6 lakh*
The scholarship aims to support India’s future *innovators and researchers* by encouraging talented postgraduate students to pursue higher education in critical fields that will shape the future.
📌 *PG Scholarship Eligibility:*
You may be eligible if you:
• Are a *resident citizen of India*
• Are enrolled in the *first year of an eligible postgraduate programme*
• Have a *GATE score between 550 and 1,000* OR a *CGPA of 7.5 or above* (or equivalent percentage) in your undergraduate degree
📚 *Eligible fields include:*
• Computer Science
• Artificial Intelligence
• Mathematics & Computing
• Electrical & Electronics Engineering
• Chemical Engineering
• Mechanical Engineering
• Renewable & New Energy
• Materials Science & Engineering
• Life Sciences
📅 *Last Date to Apply:* 5 October 2026, 11:59 PM
🔗 *Apply Now:*
*UG:* (https://reliancefoundation.scholarsbox.in/scholarship/reliance-foundation-undergraduate-scholarship-202627-)
*PG:* (https://reliancefoundation.scholarsbox.in/scholarship/reliance-foundation-postgraduate-scholarship-202627)
📢 *Join our FREE Awareness Webinar!*
Learn about *eligibility, scholarship benefits, application process and required documents.*
🎓 *UG First Year Webinar*
🗓️ Every Wednesday, 2nd–30th September 2026
⏰ 4:00 PM – 5:00 PM
👉 Zoom Link: [https://us06web.zoom.us/meeting/register/Kso1sk6BS2y2z80dWW0XPA]
🎓 *PG First Year Webinar*
🗓️ Every Wednesday, 2nd–30th September 2026
⏰ 5:00 PM – 6:00 PM
👉 Zoom Link: [https://us06web.zoom.us/meeting/register/FIH0XbDOTpabXEryNx_k5g]
📌 *Poster attached.* Please share it widely with eligible students and faculty members in your network.
🎯 *Take the next step towards achieving your academic aspirations.*
द. भै. फ.दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर
सूचना
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन
रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, “रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र” अंतर्गत राज्यभर रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.
या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंकद्वारे Job Seeker Registration Form भरून आपली नोंदणी करावी.
🔗 नोंदणी लिंक:
https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
नोंदणी अर्ज भरल्यानंतर प्राप्त झालेल्या Submission Confirmation चा Screenshot खालील प्राध्यापकांना WhatsApp द्वारे पाठवावा.
प्रा. एस. पी. देशमुख
📱 मो. 98221 77990
प्र.प्राचार्य
प्रा. बी. एच. दामजी
दिनांक : 17/09/2026
Repost from Dayanand Senior College [Official]
Dayanand College App
Now the Dayanand College app has become more fast ... install and use seamless service. Don't forget to write your review. Your reviews are useful for us to improve the app better.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.dayanandcollege
Register yourself to access more features and get every notice update by Android Notification.
Dr. B. H. Damji
I/C Principal
26/05/2026
*कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन*
*रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र*
*राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)*
रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी.
https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
