716
Suscriptores
+124 horas
+27 días
+330 días
Archivo de publicaciones
Repost from Dayanand Senior College [Official]
सूचना
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व पालक यांना कळविण्यात येते की, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध अर्ज व नमुने (Forms) आता महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरील "Download Forms" या विभागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी बोनाफाईड, मायग्रेशन, टी.सी., विषय बदल, निकाल प्रलंबित, स्पेलिंग दुरुस्ती इत्यादी आवश्यक अर्ज स्वतः ऑनलाईन डाउनलोड करून प्रिंट काढून महाविद्यालयात सादर करावेत.
यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल तसेच अर्ज मिळविण्यासाठी महाविद्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता राहणार नाही.
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी :
महाविद्यालयाच्या संकेतस्थळास भेट द्या → Student's Corner → Download Forms
संकेतस्थळ : www.dayanandsolapur.org
- प्राचार्य
द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर
Repost from Dayanand Senior College [Official]
तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा प्रसिद्ध अभिनेते विजय आणि उपळाई बुद्रुक,सोलापूरची बसवकन्या, जिल्हाधिकारी आदरणीय सौ. रोहिणी भाजीभाकरे - बिदरी यांची सदिच्छा भेट संपन्न झाली. 🌸
उपळाई बुद्रुक, जिल्हा सोलापूरच्या या लेकीने प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून, हा संपूर्ण गाव व सोलापूरसाठी अभिमानाचा क्षण आहे. ✨
सोलापूर आणि उपळाई बुद्रुकचा अभिमान *सौ. रोहिणी भाजीभाकरे- बिदरी आपल्या द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूरच्या माजी विद्यार्थीनी आहेत.* 💐🙏💐
Dayanand College App
Now the Dayanand College app has become more fast ... install and use seamless service. Don't forget to write your review. Your reviews are useful for us to improve the app better.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.dayanandcollege
Register yourself to access more features and get every notice update by Android Notification.
Dr. B. H. Damji
I/C Principal
26/05/2026
Repost from Dayanand Senior College [Official]
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/nfa-rhtm-ebq
Or open Meet and enter this code: nfa-rhtm-ebq
M.A. / M.Sc. प्रवेशपत्र बाबत (Hall Ticket) सूचना
एम. ए., एम. एस्सी. भाग १ व २ वर्गातील विद्यार्थ्यांनी मार्च / एप्रिल २०२6 विद्यापीठ परीक्षेचे प्रवेशपत्र आपल्या विषयाच्या विभागातून घ्यावेत..
प्राचार्य
Students are Advised to visit Physics Department (Dr. E. K. KORE Sir) on Wednesdy, Thursday and Friday (25, 26 and 27 February) to receive their Certificates and Cash Prizes.
Repost from Dayanand Senior College [Official]
Students are Advised to visit Physics Department (Dr. E. K. KORE Sir) on Wednesdy, Thursday and Friday (25, 26 and 27 February) to receive their Certificates and Cash Prizes.
Repost from Dayanand Senior College [Official]
2 DSO 26 List of Cash Prizes to Students.pdf
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
