uk
Feedback
GDC IAS ACADEMY (Official)™

GDC IAS ACADEMY (Official)™

Відкрити в Telegram

सर्वात आधी🔥💥 अचूक आणि खात्रीशीर माहिती 🔥💥

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу GDC IAS ACADEMY (Official)™

Канал GDC IAS ACADEMY (Official)™ (@gdcacademy) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 23 289 підписників, посідаючи 8 392 місце в категорії Освіта та 17 432 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 23 289 підписників.

За останніми даними від 29 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 15, а за останні 24 години на -17, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.39%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 7.38% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 4 286 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 720 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 16.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“सर्वात आधी🔥💥 अचूक आणि खात्रीशीर माहिती 🔥💥”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

23 289
Підписники
-1724 години
-107 днів
+1530 днів
Архів дописів
🙏आजची mpsc ची CM सोबत झालेल्या बैठकीचे मुद्दे जागा भरपूर येतील स्टडी करा GDC IAS ACADEMY आपल्या सोबत नेहमी आहे.🙏
🙏आजची mpsc ची CM सोबत झालेल्या बैठकीचे मुद्दे जागा भरपूर येतील स्टडी करा GDC IAS ACADEMY आपल्या सोबत नेहमी आहे.🙏

photo content

photo content

photo content

Imp सायन्स 🙏 ## १. अँथोझोआ (Anthozoa) * वैशिष्ट्य: या वर्गातील प्राणी त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात फक्त 'पॉलीप' (Polyp) अवस्थेतच राहतात. * मेडुसाचा अभाव: यांच्यामध्ये पाण्यात पोहणारी 'मेडुसा' (Medusa) अवस्था पूर्णपणे गैरहजर (अनुपस्थित) असते. * स्वभाव: हे प्राणी समुद्राच्या तळाशी एकाच जागी स्थिर (Sedentary) राहतात. * उदाहरणे: सी-ॲनिमोन (Sea Anemone) आणि प्रवाळ (Corals). ------------------------------ ## २. हायड्रोझोआ (Hydrozoa) * वैशिष्ट्य: या वर्गातील बहुतांश प्राण्यांच्या जीवनचक्रात पॉलीप आणि मेडुसा या दोन्ही अवस्था आलटून-पालटून येतात. या प्रक्रियेला 'पिढ्यांचे एकांतरण' (Alternation of generations) म्हणतात. * उदाहरणे: ओबेलिया (Obelia) आणि हायड्रा (Hydra). ------------------------------ ## ३. स्कायफोझोआ (Scyphozoa) * वैशिष्ट्य: या वर्गातील प्राण्यांमध्ये छत्रीच्या आकाराची आणि पाण्यात मुक्तपणे पोहणारी 'मेडुसा' (Medusa) अवस्था हीच मुख्य व प्रभावी असते. * पॉलीप अवस्था: यांच्यात पॉलिप अवस्था खूप कमी काळासाठी असते किंवा नसते. * उदाहरण: जेलीफिश (Aurelia / Jellyfish). ------------------------------ ## ४. क्युबोझोआ (Cubozoa) * वैशिष्ट्य: यांना 'बॉक्स जेलीफिश' (Box Jellyfish) असेही म्हणतात कारण यांचा आकार चौकोनी (पेटीसारखा) असतो. यांच्यातही पाण्यात पोहणारी 'मेडुसा' अवस्थाच सर्वात प्रमुख असते आणि हे प्राणी अत्यंत विषारी असतात. ------------------------------ ## लक्षात ठेवण्यासाठी सोपी टीप: * पॉलीप (Polyp): नळकांड्यासारखा आकार, जो एकाच जागी स्थिर असतो (उदा. अँथोझोआ). * मेडुसा (Medusa): छत्रीसारखा आकार, जो पाण्यात मुक्तपणे पोहतो (उदा. स्कायफोझोआ).

सध्या चर्चित एकच पाटील.... ती म्हणजे ऋतुजा पाटील😁

photo content

photo content

🔥🔥🔥 पेपरफुटीची अस्वस्थता MPSC च्या विद्यार्थांचे 2 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आता वेळ आहे एकत्र येण्याची🙏
🔥🔥🔥 पेपरफुटीची अस्वस्थता MPSC च्या विद्यार्थांचे 2 ऑक्टोबरपासून  बेमुदत धरणे आता वेळ आहे एकत्र येण्याची🙏

photo content

photo content

आता पोलिसांनीच रितसर परवानगी दिल्याने विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत सोशल मडियावर, टेलिग्राम चॅनलवर किंवा क्लासमध्ये व्यक्त झ
आता पोलिसांनीच रितसर परवानगी दिल्याने विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत सोशल मडियावर, टेलिग्राम चॅनलवर किंवा क्लासमध्ये व्यक्त झाले,तरी कुणावरही कारवाई होणार नाही. त्यामुळं निर्धास्तपणे व्यक्त व्हा👍👍

photo content

१. वाय. के. अलघ समिती (Y. K. Alagh Committee) - १९७९ मुख्य आधार: या समितीने पहिल्यांदाच कॅलरी (Calorie) उपभोग हा निकष दारिद्र्य मोजण्यासाठी वापरला. कॅलरीचे प्रमाण: ग्रामीण भाग: २४०० कॅलरी प्रति व्यक्ती प्रति दिवस. शहरी भाग: २१०० कॅलरी प्रति व्यक्ती प्रति दिवस. २. डी. टी. लखडावाला समिती (D. T. Lakdawala Committee) - १९९३ मुख्य शिफारस: या समितीने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र 'राज्य-विशिष्ट दारिद्र्य रेषा' (State-specific Poverty Lines) तयार करण्याची शिफारस केली. निर्देशांक वापर: ग्रामीण दारिद्र्यासाठी: शेतमजुरांचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-AL). शहरी दारिद्र्यासाठी: औद्योगिक कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW). ३. डॉ. सुरेश तेंडुलकर समिती (Dr. Suresh Tendulkar Committee) - २००९ महत्त्वाचा बदल: यांनी केवळ कॅलरी आधारित मॉडेल नाकारून, गरिबी रेषेच्या उपभोग खर्चामध्ये आरोग्य (Health) आणि शिक्षण (Education) यांवरील खर्चाचाही समावेश केला. दारिद्र्य अंदाज (२०११-१२): ग्रामीण भाग: २५.७% शहरी भाग: १३.७% एकूण देश (All-India):२१.९% (मूळ प्रश्न १ चे उत्तर) प्रतिदिवस खर्च मर्यादा (२०११-१२): ग्रामीण भागासाठी ₹२७ प्रति दिवस आणि शहरी भागासाठी ₹३३ प्रति दिवस खर्च करणारे लोक गरिबी रेषेच्या वर मानले गेले. ४. सी. रंगराजन समिती (C. Rangarajan Committee) - २०१४ स्थापनेचे कारण: तेंडुलकर समितीने ठरवलेली गरिबी रेषा खूपच कमी (₹२७ आणि ₹३३) असल्याने त्यावर बरीच टीका झाली होती. म्हणून या नवीन समितीची स्थापना करण्यात आली. दारिद्र्य अंदाज (२०११-१२): ग्रामीण भाग: ३०.९% शहरी भाग: २६.४% एकूण देश (All-India):२९.५% प्रतिदिवस खर्च मर्यादा (२०११-१२): ग्रामीण भागासाठी ₹३२ प्रति दिवस आणि शहरी भागासाठी ₹४७ प्रति दिवस. टीम GDC

🙏रोहित पवार साहेब विद्यार्थी हितासाठी नेहमीच पुढे🙏
🙏रोहित पवार साहेब विद्यार्थी हितासाठी नेहमीच पुढे🙏

photo content

photo content

🤔 एक गोष्ट मात्र लक्षात आली नाही… विषय होता Drug Inspector पेपरफुटीचा आणि त्यासोबत इतर काही महत्त्वाचे मुद्दे होते. पण अचानक अभ्यासक्रम बदलण्याचा मुद्दा कुठून आला? हा प्रश्न नक्कीच पडतोय! आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली… 📌 Objective की Descriptive? माझं एकच म्हणणं आहे. 👉 चर्चा करायची असेल तर एकदा स्पष्टपणे करून घेऊया! 👉 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर तथ्यांच्या आधारावर चर्चा होऊ द्या. 👉 पेपरफुटी, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सगळ्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका आणि अधिकृत माहिती समोर यायला हवी. विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न आहे… म्हणून चर्चा मुद्द्यावरच झाली पाहिजे! Objective असो किंवा Descriptive विद्यार्थ्यांना फक्त स्पष्टता हवी आहे!

🙏सध्या एकच ट्रेंड आहे गणपती बाप्पा आणि आपला.....😊 आवृत्ति वर आवृत्ति घ्या आणि आम्हाला पैसे कमवू द्या 😂🙏

GDC IAS ACADEMY (Official)™ - Статистика та аналітика Telegram каналу @gdcacademy