ekapte
Відкрити в Telegram
eKapte यूट्यूब चे अधिकृत चॅनेल. उद्योग संबंधीत राज्य व केंद्राचे GR कॉपी, CMEGP, PMEGP, NLM, PMFME, क्लस्टर योजना ई. प्रस्ताव तयार करणेसाठी, GeM पोर्टल सेवा व प्रशिक्षण ई. साठी जॉईन करा व मित्रांना शेअर करा. WhatsApp 7972542736. www.youtube.com/@eKapte
Показати більше2 319
Підписники
-224 години
-67 днів
-3030 днів
Архів дописів
2 319
आरबीआयचा (RBI) नवीन नियम: आता उद्योजकांना २० लाखांपर्यंत विनातारण (Collateral-Free) कर्ज!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) MSME आणि नवीन उद्योजकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे नवीन परिपत्रक (Circular) जारी केले आहे. बऱ्याचदा बँका लहान उद्योजकांकडे तारण (मॉर्टगेज, शेती किंवा मालमत्ता) मागतात, ज्यामुळे कर्ज मिळणे कठीण होते. या नवीन नियमामुळे उद्योजकांना नेमका काय फायदा होणार आहे आणि बँकांसाठी काय स्पष्ट निर्देश आहेत, हे या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
📌 व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights):
RBI चे नवीन परिपत्रक आणि महत्त्वाचे बदल (Amendments)
MSE युनिट्ससाठी ₹२० लाखांपर्यंत विनातारण (Collateral-Free) कर्ज
PMEGP योजनेअंतर्गत विनातारण कर्जाचे नियम
चांगल्या आर्थिक स्थितीवर ₹२५ लाखांपर्यंत मर्यादा कशी वाढू शकते?
CGTMSE क्रेडिट गॅरंटी कव्हर आणि नियम
तारण म्हणून सोने/चांदी बाबतचे नियम
हा नवीन नियम कधीपासून (१ एप्रिल २०२६) लागू होणार आहे?
उद्योग, व्यवसाय, सरकारी योजना आणि बँक कर्जाविषयी अधिकृत व सविस्तर माहितीसाठी आपल्या
e Kapte चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गरजू उद्योजक मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा!
#RBI #BusinessLoan #PMEGP #MSME #CollateralFreeLoan #eKapte #MarathiBusiness #startupindia
https://youtu.be/Vzky40aYLFQ
2 319
उद्योग कोणता चालेल गावाकडे ... हि चिंताच दूर होईल हा व्हिडिओ समजून घेतला की, आणि पाऊल पडेल पुढे की आता चला करू या सुरुवात..या अश्या उद्योगाची सुरुवातीला आम्ही करू मदत.#business #businessopprtunities #udyog #ruralbusiness #udyogsandhi
https://youtu.be/AMaU_dDBsww
2 319
GeM portal ट्रेनिंग... रजिस्ट्रेशन पासून invoice जनरेशन पर्यंत सर्व काही.. प्रॅक्टिकल ट्रेनिंग. आपण यातच रजिस्ट्रेशन फ्री मध्ये करू शकता. दिनांक 1 व 2 ऑक्टोबर रोजी पुणे येथे. आजच नोंदणी करा #maharashtra #GeM _portal #training #punecity #businessman
https://www.instagram.com/reel/Dd5Qhyisun6/?stkn=MzZwa3o3aWoyMzgz
2 319
ये पापा लोग कभी नहीं सुधरनेवाले।
https://www.instagram.com/reel/Ddi72iSMfYb/?stkn=MXZ0MGYxZThwdGJnNA==
2 319
हे कार्टून अगदी येणाऱ्या काळात काय घडणार आहे, त्याची झलक दाखवते आजच मला हा अनुभव #DMart मध्ये आला लोक cash द्यायला सुरवात झाली आहे. 😂😂
https://www.instagram.com/reel/DdWGWW7o_-Y/?stkn=MWlkbXN0Y2drcWhsNw==
