en
Feedback
ekapte

ekapte

Open in Telegram

eKapte यूट्यूब चे अधिकृत चॅनेल. उद्योग संबंधीत राज्य व केंद्राचे GR कॉपी, CMEGP, PMEGP, NLM, PMFME, क्लस्टर योजना ई. प्रस्ताव तयार करणेसाठी, GeM पोर्टल सेवा व प्रशिक्षण ई. साठी जॉईन करा व मित्रांना शेअर करा. WhatsApp 7972542736. www.youtube.com/@eKapte

Show more
2 458
Subscribers
+224 hours
-87 days
-3830 days
Posts Archive
ekapte
2 458
photo content

ekapte
2 458
202603091924368401.pdf

ekapte
2 458
Mukhyamntri Fellowship Karykram (1).pdf5.14 KB

ekapte
2 458
गुन्हा दाखल झाला. CMEGP योजनेत कर्ज आणि सबसिडी मिळवून देतो म्हणून वेळोवेळी पैसे उकळले.विशेष म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांना पैसे द्यावे लागतात असे सांगितले. खरे तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. लोकं एवढे कसे मूर्ख बनतात हे कळत नाही. योग्य माहितीसाठी आणि अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी eKapte युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. तसेच @ekapte इंस्टाग्राम ला फॉलो करा.#maharashtra #entrepreneur #cmegp #fraud #ᴠɪʀᴀʟᴘᴏsᴛ  https://youtube.com/shorts/2YAmjCJX2So?si=SoO1xql8DPkuTKXy

ekapte
2 458
मी व्हिडिओ व्ह्यू,लाइक आणि सबस्क्राईब साठी बनवतच नाही... मी व्हिडिओ बनवतो कारण तुम्हाला योग्य माहिती मिळावी, तुमचा नुकसान होऊ नये, आणि तुम्ही योग्य निर्णय घ्यावा. लाइक आणि सबस्क्राईब झाले तर आनंद होतो, पण माझा उद्देश फक्त एकच आहे... तुम्हाला समजून घेऊन योग्य मार्ग दाखवणे. – eKapte www.youtube.com/@ekapte

ekapte
2 458
#FDI #IndiaNews #ChinaInvestment #BreakingNews #BusinessNews #IndiaEconomy #MarathiNews #eKapte #NewsUpdate #ReelsIndia