uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Subhash Academy

Subhash Academy

Відкрити в Telegram

Показати більше
9 012
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-10430 днів
Архів дописів
photo content

photo content

Coming soon…
Coming soon…

Modern India करिता स्वप्निल शेळके सरांनी बुकलिस्ट चा व्हिडिओ केला आहे. त्या सर्व पुस्तकांची नावे असलेली सरांची pdf देत आहोत.

Medieval India करिता स्वप्निल शेळके सरांनी बुकलिस्ट चा व्हिडिओ केला आहे. त्या सर्व पुस्तकांची नावे असलेली सरांची pdf देत आहोत.

Ancient India करिता स्वप्निल शेळके सरांनी बुकलिस्ट चा व्हिडिओ केला आहे. त्या सर्व पुस्तकांची नावे असलेली सरांची pdf देत आहोत.

photo content

An era of poetic wisdom has ended…मराठीतील ज्येष्ठ कवी द.भा.धामणस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🍃 - Swapnil Shelke
An era of poetic wisdom has ended…मराठीतील ज्येष्ठ कवी द.भा.धामणस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🍃 - Swapnil Shelke

“History is not primarily about isolated ‘facts’ or details. It tries to select, arrange, analyse and explain them through narrative patterns which are diverse, open to change, often mutually conflicting.” - Sumit Sarkar अलविदा सुमित सरकार 💐💐🪔🫡

सुमित सरकार! आधुनिक भारताचा असा इतिहासकार ज्याने इतिहासाला केवळ निष्कर्षांच्या नोंदी म्हणून पुढे आणले नाही तर घटनांना प्रश्ना
सुमित सरकार! आधुनिक भारताचा असा इतिहासकार ज्याने इतिहासाला केवळ निष्कर्षांच्या नोंदी म्हणून पुढे आणले नाही तर घटनांना प्रश्नांकित करत राहण्याचा मार्ग म्हणजे इतिहास अशी भूमिका शेवटपर्यंत जपली…मी ज्यांच्या भिंगातून आधुनिक भारताचा इतिहास बघायला शिकलो तो माझा गुरु आणि एक महान इतिहासकार आपल्यातून गेला…Rest in Peace Sir 🍃🍃🍃 - Swapnil Shelke

P for Polity Series मधील केरलम नामांतराच्या व्हिडिओत स्वप्निल शेळके सरांनी काढलेल्या नोट्स देत आहोत.

Subhash Academy - Статистика та аналітика Telegram каналу @subhashacademy24