9 004
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-10430 дней
Архив постов
9 004
Modern India करिता स्वप्निल शेळके सरांनी बुकलिस्ट चा व्हिडिओ केला आहे. त्या सर्व पुस्तकांची नावे असलेली सरांची pdf देत आहोत.
9 004
Medieval India करिता स्वप्निल शेळके सरांनी बुकलिस्ट चा व्हिडिओ केला आहे. त्या सर्व पुस्तकांची नावे असलेली सरांची pdf देत आहोत.
9 004
Ancient India करिता स्वप्निल शेळके सरांनी बुकलिस्ट चा व्हिडिओ केला आहे. त्या सर्व पुस्तकांची नावे असलेली सरांची pdf देत आहोत.
9 004
An era of poetic wisdom has ended…मराठीतील ज्येष्ठ कवी द.भा.धामणस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🍃
- Swapnil Shelke
9 004
“History is not primarily about isolated ‘facts’ or details. It tries to select, arrange, analyse and explain them through narrative patterns which are diverse, open to change, often mutually conflicting.”
- Sumit Sarkar
अलविदा सुमित सरकार 💐💐🪔🫡
9 004
सुमित सरकार! आधुनिक भारताचा असा इतिहासकार ज्याने इतिहासाला केवळ निष्कर्षांच्या नोंदी म्हणून पुढे आणले नाही तर घटनांना प्रश्नांकित करत राहण्याचा मार्ग म्हणजे इतिहास अशी भूमिका शेवटपर्यंत जपली…मी ज्यांच्या भिंगातून आधुनिक भारताचा इतिहास बघायला शिकलो तो माझा गुरु आणि एक महान इतिहासकार आपल्यातून गेला…Rest in Peace Sir 🍃🍃🍃
- Swapnil Shelke
9 004
P for Polity Series मधील केरलम नामांतराच्या व्हिडिओत स्वप्निल शेळके सरांनी काढलेल्या नोट्स देत आहोत.
