uk
Feedback
🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

Відкрити в Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

Показати більше
1 858
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
https://youtu.be/8CMWEsD4thE आज सकाळी 11 वाजता गुणोत्तर- प्रमाण ट्रिक्स ने सोडवा पोलीस भरती, तलाठी भरती , जलसंपदा विभाग , वनरक्षक भरती, आरोग्य विभाग, MPSC Like Subscribe

https://youtu.be/qzK3zINfY8c आज सकाळी 11. वाजता LIVE LIKE & SUBSCRIBE सरासरी ट्रिक्स ने सोडवा काही सेकंदात उत्तर

Repost from My Pocket Study
जलसंपदा भरती अपडेट
जलसंपदा भरती अपडेट

*वनविभागामध्ये 2762 जागा भरल्या जाणार..* 🛑 *पहिला टप्पा :- एप्रिल मध्ये - 1762 जागा* 🛑 *दुसरा टप्पा :- सप्टेंबर मध्ये - 1000 जागा* *परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS ला दिले जाणार (परीक्षा ऑनलाईन होणार).* *Joint us* :- https://t.me/Mpscmaha1

🛑 भाजपने उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन केले आहे.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सरकारने पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत "समान नागरी कायदा" लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ⭐️ समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

https://youtu.be/QgiqMqsoWQk आज रात्री 7.00 PM बुद्धिमत्ता चाचणी बेसिक पासून शिका प्रफुल पवार सर सोबत

https://youtu.be/kKcSLngrdDE आज सकाळी 11.00 AM LIVE ✅✅ तलाठी भरती ,पोलीस भरती, सरळसेवा,MPSC

लवकरच PDF स्वरूपात दिली जाणारी Maha Exam टेस्ट सिरीज नवीन रुपात ऑफलाइन व ऑनलाइन प्रकारे उपलब्ध करून दिली जाईल . व प्रत्येक पे
लवकरच PDF स्वरूपात दिली जाणारी Maha Exam टेस्ट सिरीज नवीन रुपात ऑफलाइन व ऑनलाइन प्रकारे उपलब्ध करून दिली जाईल . व प्रत्येक पेपरच्या विजेत्याला मोफत smart study publication मोफत पुस्तक घरपोच पाठवण्यात येईल . टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी https://t.me/Mahaexam1

👆👆महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.