🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Ir al canal en Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Mostrar más1 858
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
https://youtu.be/8CMWEsD4thE
आज सकाळी 11 वाजता
गुणोत्तर- प्रमाण ट्रिक्स ने सोडवा
पोलीस भरती, तलाठी भरती , जलसंपदा विभाग , वनरक्षक भरती, आरोग्य विभाग, MPSC
Like Subscribe
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
https://youtu.be/qzK3zINfY8c
आज सकाळी 11. वाजता LIVE
LIKE & SUBSCRIBE
सरासरी ट्रिक्स ने सोडवा काही सेकंदात उत्तर
Repost from 🏆🎯🏆 महाराष्ट्र पोलीस भरती 2023🎯🏆🚔
*वनविभागामध्ये 2762 जागा भरल्या जाणार..*
🛑 *पहिला टप्पा :- एप्रिल मध्ये - 1762 जागा*
🛑 *दुसरा टप्पा :- सप्टेंबर मध्ये - 1000 जागा*
*परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS ला दिले जाणार (परीक्षा ऑनलाईन होणार).*
*Joint us* :- https://t.me/Mpscmaha1
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
🛑 भाजपने उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन केले आहे.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सरकारने पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत "समान नागरी कायदा" लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
⭐️ समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
Repost from 🏆🎯🏆 महाराष्ट्र पोलीस भरती 2023🎯🏆🚔
https://youtu.be/QgiqMqsoWQk
आज रात्री 7.00 PM
बुद्धिमत्ता चाचणी
बेसिक पासून शिका प्रफुल पवार सर सोबत
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
https://youtu.be/kKcSLngrdDE
आज सकाळी 11.00 AM LIVE ✅✅ तलाठी भरती ,पोलीस भरती, सरळसेवा,MPSC
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
लवकरच PDF स्वरूपात दिली जाणारी Maha Exam टेस्ट सिरीज नवीन रुपात ऑफलाइन व ऑनलाइन प्रकारे उपलब्ध करून दिली जाईल . व प्रत्येक पेपरच्या विजेत्याला मोफत smart study publication मोफत पुस्तक घरपोच पाठवण्यात येईल . टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी https://t.me/Mahaexam1
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
👆👆महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
