🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Відкрити в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Показати більше1 858
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?
🎈मुंबई.
💐 शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈कोल्हापूर.
💐 अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात ?
🎈कार्बनडाय ऑक्साईड.
💐 महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
🎈पोरबंदर.( गुजरात )
💐 मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
🎈देवनागरी.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
https://t.me/Mahaexam1
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 सुधारित निकाल
नवीन उमेदवार मुलाखतीसाठी पात्र -104
अपात्र उमेदवार -117 ( 14 जानेवारी 2020 निकालानुसार )
