ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

前往频道在 Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

显示更多
1 858
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
👆 आरोग्य विभाग भरती 2019 वाहन चालक पदाची मेरिट लिस्ट जाहीर

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 💐 भारतात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ? 🎈मुंबई. 💐 शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? 🎈कोल्हापूर. 💐 अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात ? 🎈कार्बनडाय ऑक्साईड. 💐 महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ? 🎈पोरबंदर.( गुजरात ) 💐 मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ? 🎈देवनागरी. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ https://t.me/Mahaexam1

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 सुधारित निकाल नवीन उमेदवार मुलाखतीसाठी पात्र -104 अपात्र उमेदवार -117 ( 14 जानेवारी 2020 निकालानुसार )