🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Відкрити в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Показати більше1 858
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
03 бер 2021, 02:10
पोलीस भरती करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यात एक गोष्ट फिरते ती म्हणजे यावर्षी भरती होणार नाही
पोलीस भरती होणार नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास व प्रॅक्टिस बंद केला आहे
माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे प्रॅक्टिस व अभ्यास बंद करू नका
एप्रिल व मे महिना पोलिस भरती चाच असतो हा मागचा इतिहास व माझा अनुभव आहे फक्त हा महिना मन लावून प्रॅक्टिस व अभ्यास करा आतापर्यंत जी मेहनत केली आहे ती थोडय़ा दिवसांसाठी वाया नका घालवू 🙏
03 бер 2021, 02:09
📖 शेवटचे 12 दिवस 📖
काय करावं ? काय वाचावं ?
जास्त मार्क मिळवून देणारे विषय 👇 क्रमानुसार
1) Polity : यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. जे काही वाचलय ते व्यवस्थित revise करा. राज्यपाल, राज्यसभा, विधानपरिषद, आणिबाणी, राज्य-केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती, नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, लोकपाल, विभागीय परिषदा, चर्चेतील कलमे जसे कलम 370, 371A to J, कलम-131, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, हिंदी भाषा , latest घटनादुरुस्त्या, अँग्लो इंडियन, SC-ST आरक्षण असे काही मुद्दे गेली 1-2 वर्ष चर्चेत होते , या घटकांवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री, घटनेची वैशिष्ट्य, घटना समिती, मुलभुत हक्क, कर्तव्य, तत्त्वे इ यावर जास्त focus करा.
2) भूगोल : आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा. State board ची 6 वी ते 12 वी ची पुस्तकं व्यवस्थित revise करा.
भूगोल मध्ये असे काही घटक आहेत ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, जसे पृथ्वीची निर्मिती- सिध्दांत, भूकंप, ज्वालामुखी , अक्षवृत्ते, रेखावृत्ते , वारे, भूरूपे,
भूगोल मध्ये विधान- कारण-स्पष्टीकरण, जोड्या लावा असे प्रश्न जास्त असतात.
3) अर्थशास्त्र : यामध्ये 6-7 ठराविक टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न असतात, जसे दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, शाश्वत विकास, समावेशक योजना , चलनवाढ, वेगवेगळे निर्देशांक- MPI, HDI, GHI, GDI इ. अशा गोष्टींवर जास्त focus करा.
4) चालू घडामोडी : फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2020 पर्यंतच्या घडामोडींवर जास्त focus करा.
त्यानंतरच्या घडामोडी एकदा नजरेखालून घाला.
राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, आर्थिक ,सामाजिक , विज्ञान- पर्यावरण यावर जास्त focus करा.
Sports घडामोडी आगोदर काही वाचलं नसेल तर आता skip करू शकता .
5) विज्ञान : या घटकांवर 20 प्रश्न असतात पण दर्जा थोडा अवघड असतो, त्यामुळे जे वाचलय ते व्यवस्थित revise करा. State board + Ncert वाचलं असेल तर परत तेच करा. यामध्ये 12+ मार्क्स पण चांगले आहेत, बऱ्याच जणांना एवढेच मार्क्स मिळवणं अवघड जातं.
6) इतिहास- प्राचीन- मध्ययुगीन साठी state board वाचा तेच revise करा, हडप्पा, महाजनपदे, बौद्ध-जैन धर्म, मौर्य, गुप्त, हर्षवर्धन, सातवाहन, राजे- महाराजे- घराणे- उपाध्या, लढाया, गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, विजयनगर, बहामणी, मुघल, मराठे, ब्रिटिश-सत्ता स्थापना, भारतीय राज्यांबरोबरच्या लढाया व त्यादरम्यान केलेले तह जसे इंग्रज-मराठे, इंग्रज-म्हैसूर, इंग्रज-शीख इ. , काँग्रेस, गांधी युग, महत्त्वाच्या चळवळी , महत्त्वाचे समाजसुधारक, उठाव,
शेवटच्या दिवसात ( इथून पुढे इतिहास विषयाला जास्त वेळ देऊ नये, त्याऐवजी, Polity, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांना जास्त वेळ द्या)
7) पर्यावरण : 5 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न करार कधी लागू केला- तारीख विचारली जाते, असे facts विचारले जातात, Ipcc, COP परिषदा, ओझोन , वातावरणातील हरितगृह वायू यावर बऱ्याचदा प्रश्न असतो,
यावेळेस रामसर करार- स्थळे व वाळवंटीकरणाविरूध्द करार UNCCD यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
PYQ व विश्लेषण पुस्तक असेल तर ते व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा यातून चांगल्या पध्दतीने Revision होईल.
आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा, नवीन काहीही वाचू नका.
CSAT ला रोज 2-3 तास वेळ द्या, Passages ची daily practice करा.
CSAT ला ignore करू नका नाहीतर CSAT तुम्हाला ignore करेल.
सर्वाना ALL THE BEST ✌️
03 бер 2021, 02:05
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....
Sachin Gite
Mob : 9082314833
टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
28 лют 2021, 23:07
01 бер 2021, ~02:11
9) Laboratory Scientific Officer पेपर 28 फेब्रुवारी 2021
28 лют 2021, 23:07
6) Statistical Investigator पेपर २८ फेब्रुवारी २०२१
28 лют 2021, 23:07
4)Telephone Operator पेपर २८ फेब्रुवारी २०२१
👆👆
28 лют 2021, 23:07
