ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

前往频道在 Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

显示更多
1 858
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1 👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा.... Sachin Gite Mob : 9082314833 टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
03 3月 2021, 02:10

पोलीस भरती करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यात एक गोष्ट फिरते ती म्हणजे यावर्षी भरती होणार नाही पोलीस भरती होणार नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास व प्रॅक्टिस बंद केला आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे प्रॅक्टिस व अभ्यास बंद करू नका एप्रिल व मे महिना पोलिस भरती चाच असतो हा मागचा इतिहास व माझा अनुभव आहे फक्त हा महिना मन लावून प्रॅक्टिस व अभ्यास करा आतापर्यंत जी मेहनत केली आहे ती थोडय़ा दिवसांसाठी वाया नका घालवू 🙏
03 3月 2021, 02:09

📖 शेवटचे 12 दिवस 📖 काय करावं ? काय वाचावं ? जास्त मार्क मिळवून देणारे विषय 👇 क्रमानुसार 1) Polity : यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. जे काही वाचलय ते व्यवस्थित revise करा. राज्यपाल, राज्यसभा, विधानपरिषद, आणिबाणी, राज्य-केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती, नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, लोकपाल, विभागीय परिषदा, चर्चेतील कलमे जसे कलम 370, 371A to J, कलम-131, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, हिंदी भाषा , latest घटनादुरुस्त्या, अँग्लो इंडियन, SC-ST आरक्षण असे काही मुद्दे गेली 1-2 वर्ष चर्चेत होते , या घटकांवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री, घटनेची वैशिष्ट्य, घटना समिती, मुलभुत हक्क, कर्तव्य, तत्त्वे इ यावर जास्त focus करा. 2) भूगोल : आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा. State board ची 6 वी ते 12 वी ची पुस्तकं व्यवस्थित revise करा. भूगोल मध्ये असे काही घटक आहेत ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, जसे पृथ्वीची निर्मिती- सिध्दांत, भूकंप, ज्वालामुखी , अक्षवृत्ते, रेखावृत्ते , वारे, भूरूपे, भूगोल मध्ये विधान- कारण-स्पष्टीकरण, जोड्या लावा असे प्रश्न जास्त असतात. 3) अर्थशास्त्र : यामध्ये 6-7 ठराविक टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न असतात, जसे दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, शाश्वत विकास, समावेशक योजना , चलनवाढ, वेगवेगळे निर्देशांक- MPI, HDI, GHI, GDI इ. अशा गोष्टींवर जास्त focus करा. 4) चालू घडामोडी : फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2020 पर्यंतच्या घडामोडींवर जास्त focus करा. त्यानंतरच्या घडामोडी एकदा नजरेखालून घाला. राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, आर्थिक ,सामाजिक , विज्ञान- पर्यावरण यावर जास्त focus करा. Sports घडामोडी आगोदर काही वाचलं नसेल तर आता skip करू शकता . 5) विज्ञान : या घटकांवर 20 प्रश्न असतात पण दर्जा थोडा अवघड असतो, त्यामुळे जे वाचलय ते व्यवस्थित revise करा. State board + Ncert वाचलं असेल तर परत तेच करा. यामध्ये 12+ मार्क्स पण चांगले आहेत, बऱ्याच जणांना एवढेच मार्क्स मिळवणं अवघड जातं. 6) इतिहास- प्राचीन- मध्ययुगीन साठी state board वाचा तेच revise करा, हडप्पा, महाजनपदे, बौद्ध-जैन धर्म, मौर्य, गुप्त, हर्षवर्धन, सातवाहन, राजे- महाराजे- घराणे- उपाध्या, लढाया, गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, विजयनगर, बहामणी, मुघल, मराठे, ब्रिटिश-सत्ता स्थापना, भारतीय राज्यांबरोबरच्या लढाया व त्यादरम्यान केलेले तह जसे इंग्रज-मराठे, इंग्रज-म्हैसूर, इंग्रज-शीख इ. , काँग्रेस, गांधी युग, महत्त्वाच्या चळवळी , महत्त्वाचे समाजसुधारक, उठाव, शेवटच्या दिवसात ( इथून पुढे इतिहास विषयाला जास्त वेळ देऊ नये, त्याऐवजी, Polity, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांना जास्त वेळ द्या) 7) पर्यावरण : 5 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न करार कधी लागू केला- तारीख विचारली जाते, असे facts विचारले जातात, Ipcc, COP परिषदा, ओझोन , वातावरणातील हरितगृह वायू यावर बऱ्याचदा प्रश्न असतो, यावेळेस रामसर करार- स्थळे व वाळवंटीकरणाविरूध्द करार UNCCD यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. PYQ व विश्लेषण पुस्तक असेल तर ते व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा यातून चांगल्या पध्दतीने Revision होईल. आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा, नवीन काहीही वाचू नका. CSAT ला रोज 2-3 तास वेळ द्या, Passages ची daily practice करा. CSAT ला ignore करू नका नाहीतर CSAT तुम्हाला ignore करेल. सर्वाना ALL THE BEST ✌️
03 3月 2021, 02:05

Message SACHIN GITE on WhatsApp. https://wa.me/message/P26G4RJKWKXZD1 👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे police bhathi update येण्यासाठी आम्हाला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा.... Sachin Gite Mob : 9082314833 टीप : लक्षात ठेवा ही whtsapp असेल ज्यात तुम्हाला रेगुलर msg येत राहतील...
28 2月 2021, 23:07
01 3月 2021, ~02:11

9) Laboratory Scientific Officer पेपर 28 फेब्रुवारी 2021
28 2月 2021, 23:07

5_6188461863903166938.pdf4.29 KB
28 2月 2021, 23:07

5_6188461863903166926.pdf5.25 MB
28 2月 2021, 23:07

8) Driver पेपर 28 फेब्रुवारी 2021
28 2月 2021, 23:07

7) Staff Nurse पेपर 28 फेब्रुवारी 2021
28 2月 2021, 23:07

5_6188461863903166923.pdf6.39 KB
28 2月 2021, 23:07

6) Statistical Investigator पेपर २८ फेब्रुवारी २०२१
28 2月 2021, 23:07

5_6188461863903166921.pdf2.52 MB
28 2月 2021, 23:07

5) Pharmacy Officer पेपर २८ फेब्रुवारी २०२१
28 2月 2021, 23:07

5_6188461863903166919.pdf7.58 KB
28 2月 2021, 23:07

4)Telephone Operator पेपर २८ फेब्रुवारी २०२१ 👆👆
28 2月 2021, 23:07

5_6186210064089481628.pdf7.69 MB
28 2月 2021, 23:07