uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

TOPPER9 चालू घडामोडी

TOPPER9 चालू घडामोडी

Відкрити в Telegram

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी TOPPER9 चालू घडामोडी YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу TOPPER9 चालू घडामोडी

Канал TOPPER9 चालू घडामोडी (@topper9) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 18 544 підписників, посідаючи 10 794 місце в категорії Освіта та 21 985 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 18 544 підписників.

За останніми даними від 11 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -183, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.00%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.76% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 113 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 513 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी TOPPER9 चालू घडामोडी YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

18 544
Підписники
Немає даних24 години
-367 днів
-18330 днів
Архів дописів
photo content

photo content

photo content

सरकारने आणि पोलीस बांधवांनी संरक्षण हे पेपर फोडणाऱ्यांना दिलं आहे आणि जे हक्का साठी लढत आहे अश्या विद्यार्थ्यावरती गुन्हे दाखल करण्याचे काम हे लोक करत आहे. मग अस समजायचं का , की तुम्ही पेपर फोडा तुम्हाला संरक्षण देतो .....हक्क मागणाऱ्यांना जेल मध्ये टाकतो . जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल तेव्हा ईमानदार विद्यार्थी मागे सरकणार नाही . पेपर 19-20 मार्च ला आयोगाच्या पार्किंगमध्ये फुटला तेव्हा भीमनवार काका वरतीच बसून होते. जानेवारी मध्ये पेपर फुटला तर 3 महिने आधी पेपर कोणी बनवला आणि कोणासाठी बनवला .....परंपरेनुसार एखादी महिना आधी पेपर बनवला जातो?

photo content

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या स्वाधार योजनेच्या अनुदानात सरसरी 16 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुधारित वार्षिक अनुदान- शिक्षणाचे ठिकाण व त्यानुसार मिळणारे अनुदान मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे व नागपूर-  80,000 रु इतर महसूल विभागीय शहरे व ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्र-  68,000 रु इतर जिल्ह्यांची ठिकाणे- 57,000 रु तालुक्यांची ठिकाणे- 50,000 रु

photo content

photo content

🤩 नवी पिल्ले यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार ◾दक्षिण आफ्रिकेच्या ज्येष्ठ न्यायाधीश नवानेथेम "नावी" पिल्ले यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. ◾घोषणा - 9 ऑक्टोबर 2026 ◾युद्ध गुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि वंशसंहार यांवर खटले चालवले जावेत यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे समितीने म्हटले. ◾"शांततेसाठी न्याय आवश्यक आहे" हा संदेश जगाला देण्यासाठी ही निवड केल्याचे समितीने सांगितले. ◾जन्म 23 सप्टेंबर 1941 रोजी डर्बन (क्लेअरवुड), नाताळ प्रांत, दक्षिण आफ्रिका येथे झाला. ◾️1995 - दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या बिगर-गौरवर्णीय महिला न्यायाधीश. ◾️2003 ते 2008 - आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या न्यायाधीश. ◾️2008 ते 2014 - संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त ◾️2025 - सिडनी शांतता पुरस्कार ◾️2026 - ओलोफ पाल्मे पुरस्कार 🇮🇳भारताशी संबंध ◾️नवी पिल्ले या भारतीय तमिळ वंशाच्या दक्षिण आफ्रिकन नागरिक आहेत. ◾️त्यांचे आजी-आजोबा 1890 च्या दशकात भारतातून करारबद्ध मजूर म्हणून नाताळमधील ऊस मळ्यांमध्ये काम करण्यासाठी गेले होते. ◾️जन्मावेळचे आडनाव नायडू; वकील गॅबी पिल्ले (हेही भारतीय वंशाचे) यांच्याशी विवाहानंतर पिल्ले हे आडनाव. ✍ विवेक..

photo content

photo content

photo content

#marathivocab #combinemains ♦️निर्मम म्हणजे दया नसलेला, निर्दयी, क्रूर किंवा ज्याच्या मनात करुणा नाही असा. समानार्थी शब्द: निर्दयी, क्रूर, निष्ठुर, कठोर, दयाहीन. विरुद्धार्थी शब्द: दयाळू, करुणामय, सहृदय, मायाळू. वाक्यात उपयोग: - त्या निर्मम राजाने निरपराध लोकांना शिक्षा दिली. - संकटाच्या काळात निर्मम वागण्याऐवजी माणुसकी दाखवली पाहिजे. लक्षात ठेवा: निर्मम = दयामाया नसलेला.

चूक ते चूकच आहे! पेपरफुटीमुळे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा अन्यायाविरोधात बोलणे, आंदोलनाचे अपडेट्स देणे हा राज्यघटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे नोटीस पाठवण्याने किंवा दबावाने घाबरणारे आम्ही मुळीच नाही! विद्यार्थ्यांचे हित आणि पारदर्शक परीक्षा हाच आमचा ध्यास आहे. आम्ही सदैव विद्यार्थ्यांसोबत आहोत! 🤝📚

photo content

photo content

photo content