ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

TOPPER9 चालू घडामोडी

TOPPER9 चालू घडामोडी

前往频道在 Telegram

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी TOPPER9 चालू घडामोडी YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP

显示更多

📈 Telegram 频道 TOPPER9 चालू घडामोडी 的分析概览

频道 TOPPER9 चालू घडामोडी (@topper9) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 18 341 名订阅者,在 教育 类别中位列第 11 112,并在 印度 地区排名第 21 727 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 18 341 名订阅者。

根据 16 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -171,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.94%。内容发布后 24 小时内通常能获得 3.01% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 090 次浏览,首日通常累积 551 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी TOPPER9 चालू घडामोडी YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP”

凭借高频更新(最新数据采集于 17 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

18 341
订阅者
-124 小时
-367 天
-17130 天
帖子存档
photo content
18 11月, 02:38

photo content
18 11月, 02:06

महाराष्ट्रात (आणि भारतात) पहिली विजेवर चालणारी रेल्वे (Electric Train) कधी धावली? ​(अ) १५ ऑगस्ट १९४७ ​(ब) ३ फेब्रुवारी १९२५ ​(क) २६ जानेवारी १९५० ​(ड) १ एप्रिल १९३०
Anonymous voting
17 11月, 23:22

भारतातील पहिली लांब पल्ल्याची विजेवर चालणारी (Electric) रेल्वे 'डेक्कन क्वीन' कोणत्या वर्षी सुरू झाली? ​(अ) १९२५ ​(ब) १९२८ ​(क) १९३० ​(ड) १९३५
Anonymous voting
17 11月, 23:21

​प्र 1. भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणत्या मार्गावर धावली होती? ​(अ) मुंबई ते ठाणे ​(ब) मुंबई (CSMT) ते कुर्ला ​(क) मुंबई ते पुणे ​(ड) चर्चगेट ते बोरिवली
Anonymous voting
17 11月, 23:19

photo content
17 11月, 23:08

1301122138.pdf4.78 MB
17 11月, 09:07

पश्चिम बंगालमध्ये सरकारी नोकरी परीक्षांचे अर्ज शुल्क पूर्णपणे माफ; बेरोजगार तरुण आणि विद्यार्थिनींसाठी नव्या योजना जाहीर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सरकारी नोकरी परीक्षांचे अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
17 11月, 04:44

photo content
17 11月, 04:43

Arranged_DHS_Vacancies_Table-2 (1) (1).pdf12.92 MB
16 11月, 23:45

photo content
16 11月, 23:45

अभ्यास असा येड्यागत करायचा मित्र आणि मैत्रिणींनो जस काय काहीच येत नाही.... आणि Result असा आनायचा ना शेजाऱ्याला गोळ्याच चालू झाल्या पाहिजेत..... 🔥🔥🥳🥳🤞
16 11月, 23:44

गट ब 2027 सध्या 👉 ASO 45 ✅ 👉 SR  46 ✅ 👉 STI 231 In Progress 👉 PSI 300 + In Progress
16 11月, 23:44

photo content
16 11月, 23:43

photo content
16 11月, 23:43

Health Inspector scale.pdf7.85 KB
16 11月, 23:42

photo content
16 11月, 23:42

♦️भारताच्या स्वातंत्र्य पर्वातील घडामोडी 👉 1940 - ऑगस्ट घोषणा 👉 1942 - क्रिप्स योजना 👉 जुलै 1944 - राजाजी योजना - 👉 9 ते 27 सप्टेंबर 1944 - गांधी-जिन्हा बोलणी 👉 1945 - देसाई-लियाकत अली योजना 👉 14 जून 1945 - वेव्हेल योजना 👉 25 जून ते 14 जुलै 1945 - सिमला परिषद 👉 16 मे 1946 - कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन 👉 20 फेब्रुवारी 1947 - अॅटली घोषणा 👉 माउंटबॅटन योजना - 3 जून 1947 👉 18 जुलै 1947 - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
16 11月, 10:33

🔥🔥येणाऱ्या दिवसात सरळसेवा जाहिराती.☑️☑️☑️ - ATP जाहिरात ☑️☑️ - आरोग्य विभाग जाहिरात ☑️☑️ - जिल्हा परिषद जाहिरात ☑️☑️ - 4-5 महानगरपालिका जाहिरात ☑️☑️  
16 11月, 10:33