uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 154
Підписники
-224 години
-47 днів
-4530 день
Архів дописів
Today's News_21-05-2026.pdf1.21 MB

Full_Speech_India-Cyprus Business Forum_Mumbai_21-05-2026.mp428.17 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | India-Cyprus Business Forum 🕙 10.08am | 21-5-2026📍Mumbai. #Maharashtra #Mumbai #IndiaCyprus https://www.youtube.com/live/TL6BvM9u8XE?si=GuEsmZPhQLPv3j8A https://www.facebook.com/100044197187974/videos/1524013455965836 https://x.com/Dev_Fadnavis/status/2057320350569160714?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | India-Cyprus Business Forum | Mumbai https://www.youtube.com/live/TL6BvM9u8XE?si=Yx4_6bynXXvsxsig

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 20 मे 2026 ‘सीएसआर’ निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/201985/ अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/201948/ #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Yet Another Global Distinction Added to Hon PM Narendra Modi Ji’s name! 🇮🇳🌾 Heartiest congratulations to Hon PM Narendra Modi Ji on receiving UN FAO’s highest honour, the Agricola Medal in Rome. This global accolade reflects Hon PM Modi Ji’s continuous dedication to fostering an inclusive and sustainable agricultural ecosystem. Furthermore, it serves as a well-deserved tribute to the tireless efforts of our farmers and those who collectively ensure food security for both India and the world. #IndiaProud #UN #IndianAgriculture https://x.com/Dev_Fadnavis/status/2057141909882298643?s=20

CM Shri Devendra Fadnavis: India-US Nuclear Cooperation Opens New Opportunities for Maharashtra! It was a pleasure to interact with the executive delegation of Nuclear Energy Institute (NEI) and US-India Strategic Partnership Forum (USISPF) as part of the 'US Nuclear Executive Mission to India' in Mumbai today. The future of AI, semiconductors, and advanced manufacturing depends on reliable, sustainable power. Nuclear energy will be the backbone of this transformation. Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, Maharashtra is ready to lead the way and invite global investment. Invited American companies to explore investment opportunities in Maharashtra’s nuclear energy sector. Maharashtra possesses a strong industrial ecosystem, world-class infrastructure, skilled talent, and industry-friendly policies that can support long-term partnerships and growth. Discussions also focused on the future potential of Small Modular Reactors (SMRs) and the growing momentum in India-US cooperation across energy and technology sectors. Meaningful global partnerships like these will strengthen energy security, accelerate industrial growth, and contribute to a sustainable future. President and CEO of Nuclear Energy Institute (NEI), US, Maria Grace Korsnick (Mission Leader), Vice President of Corporate Communications of Centrus Energy, Dan Leistikow, Founder and CEO of Clean Core Thorium Energy, Mehul Shah, Vice President, Major Accounts - Nuclear at Curtiss-Wright Corporation, Gary Wolski, Managing Director of India at US-India Strategic Partnership Forum (USISPF), Nivedita Mehra, President of Edlow International Company, Jack Edlow, CEO, Advisor to the Chairman and CEO and Head of Strategic Partnerships and Capital Formation, Holtec Asia; Holtec International, Annat Jain and Senior officials from various American companies were also present along with the delegation. #Maharashtra #USIndiaPartnership #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2057127164278132828?s=20

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: महाराष्ट्र अणुऊर्जेच्या नेतृत्त्वासाठी सज्ज; अणुऊर्जा क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्याला नवी गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे 'यूएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन टू इंडिया' अंतर्गत न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट (NEI) आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या (USISPF) कार्यकारी शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र सौर आणि पवन उर्जेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असला तरी कार्बनमुक्त आणि औद्योगिक स्तरावरील बेसलोड ऊर्जा पुरवठ्यासाठी न्यूक्लिअर ऊर्जा अत्यावश्यक ठरणार आहे. भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येते. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात देशातील जवळपास 60% डेटा सेंटर क्षमता केंद्रित आहे. सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत, त्यामुळे आगामी काळात वीजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. भारत हा आगामी अनेक दशकांत वेगाने वाढणारी वीज मागणी असलेला देश ठरणार असून महाराष्ट्र हा त्यातील सर्वात मोठा औद्योगिक घटक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. अणुऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर) ही भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन व प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर उभारणीसाठी मदत केली जाईल, सुरुवातीच्या टप्प्यातील उद्योगांसाठी अनुदान आणि विशेष सवलती देण्याची तयारी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थान ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे, तर न्यूक्लिअर उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरे, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगस्नेही धोरणे आहेत. छोट्या स्वरूपातील स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स (SMR) क्षेत्रातही महाराष्ट्र प्रारंभीचे केंद्र बनण्यास उत्सुक आहे. औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील गरजांशी एसएमआर तंत्रज्ञान सुसंगत असून पुढील पिढीच्या अणुऊर्जेसाठी महाराष्ट्र आदर्श प्रयोगभूमी ठरू शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांत अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढील टप्प्यातील निर्णायक क्षेत्र ठरू शकते. न्यूक्लिअर ऊर्जा ही केवळ वीज निर्मिती नसून औद्योगिक स्पर्धात्मकता, तांत्रिक नेतृत्व, ऊर्जा स्वायत्तता, हवामान बदलाची जबाबदारी आणि दीर्घकालीन विश्वासाशी संबंधित विषय असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी न्यूक्लियर एनर्जी इन्स्टिट्यूट (NEI) अमेरिकेच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोर्सनिक (मिशन लीडर) , सेंट्रस एनर्जीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स उपाध्यक्ष डॅन लॅस्टिकोव्ह, क्लीन कोर थोरियम एनर्जीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मेहुल शाह, कर्टिस-राइट कॉर्पोरेशनमधील न्यूक्लिअर विभागाच्या मेजर अकाऊंट्सचे उपाध्यक्ष गॅरी वोल्स्की, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या भारताच्या व्यवस्थापकीय संचालिका निवेदिता मेहरा, एडलो इंटरनॅशनल कंपनीचे अध्यक्ष जॅक एडलो , होलटेक एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच होलटेक इंटरनॅशनलमध्ये अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे सल्लागार आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स व कॅपिटल फॉर्मेशन विभागाचे प्रमुख, अनंत जैन यांच्यासह शिष्टमंडळामधील सदस्य आणि विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #USIndiaPartnership

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Shrimant Chhatrapati MP Udayanraje Bhonsle paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow in Mumbai today. CM Fadnavis welcomed him. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज श्रीमंत छत्रपति सांसद उदयनराजे भोसले इन्होंने मुंबई स्थित वर्षा निवासस्थान पर सदिच्छा भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया। 🕑 2pm | 20-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २ वा. | २०-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis: Transforming Maharashtra Together: Driving Grassroots Change through CSR A massive leap forward for Maharashtra! Today, we transformed the CSR landscape by signing 25 MoUs with industry leaders to revolutionize digital governance, innovation, research, capacity building, public outreach, technology enablement, and social impact. More than partnerships, this is about a shared vision to co-develop scalable solutions for public benefit. To our partners, we will ensure your resources are channelled through a robust ecosystem to drive large-scale, sustainable transformations. Together, we are building a more equitable future. #Maharashtra #TechMahaImpacT2026 #CSR https://x.com/Dev_Fadnavis/status/2057112367721558144?s=20

🔸FIN100X.AI प्रायव्हेट लिमिटेड क्षेत्र: ✅एआय गव्हर्नन्स ✅आर्थिक समावेशन ✅वेल्फेअर इंटेलिजन्स ✅डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा 🔸द मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फेडरेशन क्षेत्र: ✅हवामान ✅शिक्षण ✅कौशल्य विकास 🔸डी-लिंक (इंडिया) लि. क्षेत्र: ✅डिजिटल कनेक्टिव्हिटी ✅इन्क्लुझिव्ह टेक्नोलॉजी ॲक्सेस 🔸वॉकहार्ट फाउंडेशन क्षेत्र: ✅आरोग्य सेवा ✅महिला आरोग्य ✅ग्रामीण संपर्क मोहीम 🔸माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट क्षेत्र: ✅आरोग्य ✅महिला सक्षमीकरण 🔸सी-डॅक क्षेत्र: ✅डिजिटल पायाभूत सुविधा ✅ई-गव्हर्नन्स 🔸टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) क्षेत्र: ✅संशोधन ✅क्षमता विकास 🔸यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) क्षेत्र: ✅शिक्षण ✅क्षमता विकास 🔸डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन (DEF) क्षेत्र: ✅डिजिटल समावेशन 🔸चाइल्ड हेल्प फाउंडेशन क्षेत्र: ✅डिजिटल शिक्षण ✅STEM लर्निंग ✅डिजिटल गव्हर्नन्स ✅हेल्थटेक ✅महिला सक्षमीकरण ✅क्षमता विकास 🔸ग्राम वाणी क्षेत्र: ✅VLE कॅपेसिटी ✅लोकसहभाग 🔸सिस्को क्षेत्र: ✅डिजिटल पायाभूत सुविधा 🔸युनिसेफ (लेटर ऑफ इंटेंट) क्षेत्र: ✅बालकल्याण ✅डिजिटल सुरक्षा 🔸कोअन ॲडव्हायजरी ग्रुप क्षेत्र: ✅संशोधन ✅क्षमता विकास ✅इव्हेंट्स 🔸प्रोटीन eGov टेक्नोलॉजीज् लि. क्षेत्र: ✅डिजिटल गव्हर्नन्स ✅सीएसआर 🔸बृहस्पती टेक्नोलॉजीज् लिमिटेड क्षेत्र: ✅आयटी ✅GoVTech 🔸डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन क्षेत्र: ✅डिजिटल गव्हर्नन्स ✅द्योजकतेला प्रोत्साहन ✅समुदायाभिमुख तंत्रज्ञान उपक्रम यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalMaharashtra #TechMahaImpacT2026