Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 101
Підписники
-524 години
-137 днів
-2630 днів
Архів дописів
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे रेवती ठाकरे-गावंडे यांच्यावतीने रुजूल व लाभांश गावंडे या चिमुकल्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे अगस्त्य इन्फ्रा लिमिटेडच्या वतीने बादल माटे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
🪷पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित 'कार्यकर्ता संवाद मेळावा' मध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे संबोधन.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सत्यजित देशमुख, आमदार डॉ. सुरेश खाडेजी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷 पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति की आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतु आयोजित 'कार्यकर्ता संवाद सम्मेलन' में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस का संबोधन।
इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधायक सत्यजित देशमुख, विधायक डॉ. सुरेश खाडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧 दु. १२.४० वा. | १९-१०-२०२६📍सह्याद्री नगर, विश्रामबाग, सांगली.
#Maharashtra #DevendraFadnavis #TeachersElection #GraduatesElection
