uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 205
Підписники
-224 години
-137 днів
-7930 днів
Архів дописів
CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘मंथन4युवा’ समारोप कार्यक्रमातील चित्रकला स्पर्धेच्या प्रदर्शनास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या नकाशात रंग भरत स्वतःही या सर्जनशील उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी एका चित्रकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्केच काढून त्यांना भेट दिले. #Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis at the panel discussion organised as part of the closing ceremony of ‘Manthan4Yuva’ in Nagpur today. During the session, he engaged in an insightful interaction with young icons from diverse fields. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ‘मंथन4युवा’च्या समारोप कार्यक्रमांतर्गत आयोजित परिसंवाद पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित युवा आयकॉन्सशी संवाद साधला. #Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असून, अलीकडच्या काळात बोलघेवड्यांचा पक्ष झाला आहे. कांग्रेस एक दिशाहीन पार्टी है और हाल के दिनों में यह केवल बयानबाजी करने वालों की पार्टी बनकर रह गई है। (नागपूर | 23-8-2026) #Maharashtra #Nagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती होत आहे... स्पेशल इंटेंसिव रिवीजन (SIR) प्रक्रिया के माध्यम से मतदाता सूचियों में आवश्यक सुधार किए जा रहे हैं... (नागपूर | 23-8-2026) #Maharashtra #Nagpur

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘मंथन4युवा’च्या समारोप कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रांतील युवा आयकॉन्सचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला. सन्मानित युथ आयकॉन :- 💐भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा 💐ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख 💐'कॉमनवेल्थ गेम्स 2026' मधील सुवर्णपदक विजेते पॅरा-ॲथलिट दिलीप गावित 💐जेनेरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे 💐गो झीरोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शाह #Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva

photo content

photo content

photo content

photo content

photo content