es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 154
Suscriptores
-224 horas
-107 días
-5130 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the Maharashtra State Road Transport Corporation's e-buses. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल की ई-बसेस के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕛 12.05pm | 1-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.०५ वा. | १-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #MSRTC

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Met Shri Ankur Gupta, Managing Partner and Head of Real Estate for Asia Pacific at Brookfield, today and discussed Maharashtra’s growth trajectory, infrastructure transformation, and emerging investment opportunities. We welcome Brookfield’s continued partnership in shaping the State’s growth story and creating long-term value for investors and citizens alike.

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸The Public Works Department (PWD) delegation of Madhya Pradesh, led by Minister Rakesh Singh, called on CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow, Mumbai, today. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मध्य प्रदेश सरकारचे मंत्री राकेश सिंह यांच्या अध्यक्षेतेखालील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) शिष्टमंडळाने मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज मध्य प्रदेश सरकार के मंत्री राकेश सिंह इनकी अध्यक्षता में लोक निर्माण विभाग (PWD) के प्रतिनिधिमंडल ने मुंबई स्थित वर्षा आवास पर भेंट की। 🕚 11.05am | 1-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.०५ वा. | १-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Delighted to welcome CEO of AirTrunk Data Centres Mr. Robin Khuda, to Maharashtra! We exchanged a Letter of Intent for land allotment at the Raigad Pen Growth Centre (Orange City) for their upcoming Data Center — a massive ₹2 Lakh Crore investment with 3 GW capacity! Backed by Blackstone, AirTrunk's investment will power Maharashtra's digital future! 🇦🇺🇮🇳 Thank you, Australia CG Mr. Paul Murphy, for joining us! #InvestMaharashtra #DataCenter #DigitalInfrastructure

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 🪷 महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक 2026 तसेच नागपूर पोटनिवडणुकीसाठी अरुण लखानीजी, अविनाश ब्राह्मणकरजी, प्रविण पोटे पाटील, धैर्यशील कदम, राजेंद्र राऊतजी, प्राजक्त तनपुरे, सुहास शिरसाटजी, अमर राजूरकर, बसवराज पाटीलजी, नंदकिशोर महाजन आणि डॉ. राजीव पोतदारजी यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! #Maharashtra #MLCElections2026 #BJPMaharashtra

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी स्वर आज कायमचा शांत झाला. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अद्वितीय गायनाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया अशा विविध भाषांतील त्यांच्या अजरामर सुरावटी ही संगीतविश्वाची अमूल्य ठेव आहे. 'पद्मभूषण' सन्मानाने गौरविलेल्या सुमनजींनी आपल्या जादुई स्वरांनी भारतीय संगीत समृद्ध केले. त्यांच्या गाण्यांतील माधुर्य आणि भावस्पर्शी अभिव्यक्ती सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती! 🙏

photo content