uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 101
Підписники
-124 години
-137 днів
-2530 днів
Архів дописів
photo content

photo content

photo content

photo content

🪷पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित 'कार्यकर्ता संवाद मेळावा' मध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे संबोधन. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सत्यजित देशमुख, आमदार डॉ. सुरेश खाडेजी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷 पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति की आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतु आयोजित 'कार्यकर्ता संवाद सम्मेलन' में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस का संबोधन। इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधायक सत्यजित देशमुख, विधायक डॉ. सुरेश खाडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕧 दु. १२.४० वा. | १९-१०-२०२६📍सह्याद्री नगर, विश्रामबाग, सांगली. #Maharashtra #DevendraFadnavis #TeachersElection #GraduatesElection

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ 'पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा'. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतु 'पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा'। इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, विधायक सदाभाऊ खोत, विधायक डॉ. सुरेश खाडे, विधायक सुधीर गाडगील, विधायक गोपीचंद पडलकर, विधायक सत्यजित देशमुख एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕑 दु. १.४५ वा. | १९-१०-२०२६📍धामणी रोड, विश्रामबाग, सांगली. #Maharashtra #DevendraFadnavis #TeachersElection #GraduatesElection