uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 154
Підписники
-224 години
-47 днів
-4530 день
Архів дописів
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the implementation of the MoUs signed at the World Economic Forum, Davos and the current status of data centres in the state. MoS Madhuri Misal and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात व राज्यातील डेटा सेंटर्सच्या सद्यःस्थितीबाबत आढावा बैठक. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 22-5-2026 📍Sahyadri Guest House, Mumbai | २२-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: AI-Driven Command & Control for Monsoon Disaster Preparedness 🌧️ Chaired a review meeting regarding the 'Pre-Monsoon Preparedness and Disaster Management' at Sahyadri Guest House in Mumbai today. While reviewing the state’s monsoon preparedness, directed all departments to effectively discharge their responsibilities with a strong focus on disaster mitigation. Also instructed officials to initiate the development of an AI-based integrated Command and Control System to strengthen disaster management and emergency response across Maharashtra. Every monsoon brings new challenges, and therefore, preparedness must be strengthened based on past experiences. Directed all departments to ensure effective implementation of SOPs, timely warnings, rapid response and swift assistance to affected citizens. Instructed all departments to review preparedness over the next 15 days and address operational gaps on priority. Also directed the integration of Mantralaya, Police, Municipal Corporations and various control rooms through a unified response system to ensure better coordination and citizen relief during the monsoon season. Minister Girishbhau Mahajan, Minister Makrand Jadhav-Patil ji and senior officials were present. #Maharashtra #MonsoonPreparedness https://x.com/Dev_Fadnavis/status/2057855026547331151?s=20

CMO Maharashtra Tweets: आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील 15 दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर कराव्यात. मंत्रालय, पोलीस, महानगरपालिका आणि विविध नियंत्रण कक्षांचे एकत्रीकरण करून एकात्मिक प्रतिसाद प्रणाली उभारण्याच्या सूचना देण्याबरोबरच या मॉन्सूनमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री मकरंद जाधव-पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonPreparedness

photo content

photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A proud moment for every Indian! 🇮🇳🌕🚀 Heartiest congratulations to ISRO and Team Chandrayaan-3 on receiving the prestigious 2026 Goddard Astronautics Award by the American Institute of Aeronautics and Astronautics (AIAA). From scripting history with a successful soft landing near the Moon’s south pole to earning global recognition, Chandrayaan-3 stands as a shining symbol of India’s scientific excellence and innovation. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India continues to achieve remarkable milestones in space exploration. #India #Chandrayaan3 #ISRO

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra is revolutionising the AI sector to build a future-ready ecosystem and lead the nation at the forefront of innovation and technology. भविष्यासाठी सज्ज इकोसिस्टम आणि नवोपक्रम तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र एआय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. (Fireside chat at 'ImagiNxt 2026' | Mumbai | 22-5-2026) #Maharashtra #ImagiNxt2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Mumbai Tech Week 2026: AI In Action Delighted to announce and unveil the logo of 'Mumbai Tech Week 2026' in Sahyadri Guest House, Mumbai, today. Artificial Intelligence (AI) is emerging as one of the most powerful drivers of future transformation. Today, adopting AI across every sector has become essential. Initiatives like ‘Mumbai Tech Week’ will help take AI-driven opportunities to the youth and strengthen Maharashtra’s position as a leading hub of innovation and technology. Organised by the Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) in collaboration with the Government of Maharashtra, IDFC Bank and Meta, ‘Mumbai Tech Week 2026’ will be held on May 29 and 30 at the Jio World Convention Centre under the theme ‘India: AI in Action’. The event will showcase real-world applications of AI across diverse sectors, with participation from leading global technology companies including Meta, Anthropic, OpenAI, Google Cloud and Neysa, making it an important platform for innovation, collaboration and emerging technologies. Platforms like Mumbai Tech Week will help take AI innovation and real-world experiences to people on a much larger scale. Directed to showcase presentations of the government’s AI initiatives during the event. The Government of Maharashtra remains fully committed to supporting innovation, entrepreneurship and industry growth in the AI sector. Confident that Mumbai Tech Week 2026 will emerge as an even bigger and more impactful platform, connecting Maharashtra’s youth with new opportunities in Artificial Intelligence and global innovation. Co-Chair of the Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) Governing Council, Aakrit Vaish and Harsh Jain, Head of Marketing for the TEAM Governing Council, Naiyya Saggi and other dignitaries were present. #Maharashtra #LogoLaunch #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2057816937611280464?s=20

CMO Maharashtra Tweets: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; ‘मुंबई टेक वीक’ होणार अधिक भव्य! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे 'मुंबई टेक वीक 2026'ची घोषणा आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. टेक आंत्रप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) तर्फे महाराष्ट्र शासन,आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित 'इंडिया : एआय इन ॲक्शन’ या थीमअंतर्गत 'मुंबई टेक वीक 2026' कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे होणार आहे. या 'मुंबई टेक वीक 2026' कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा, अँथ्रोपिक, ओपन एआय, गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्या सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आज जीवनात आणि प्रत्येक क्षेत्रात AI तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. 'मुंबई टेक वीक' सारख्या उपक्रमांमुळे AI मध्ये निर्माण झालेल्या संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासन AI चा विविध विभागांमध्ये वापर करत आहे. या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून शासन AIच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत सक्रिय भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमात शासनाच्या AI उपक्रमांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असून टीमच्या वाढत्या विस्तारामुळे अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक ही केले. महाराष्ट्र शासन AI क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव टेक 'आंत्रप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम)' च्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी 'मुंबई टेक वीक' कार्यक्रमात महाराष्ट्रातील युवकांना AI क्षेत्रातील नव्या संधींशी जोडले गेल्याने त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी टेक आंत्रप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM)च्या गव्हर्निंग कौन्सिलचे सह-अध्यक्ष आक्रित वैश आणि हर्ष जैन, 'TEAM' गव्हर्निंग कौन्सिलच्या हेड ऑफ मार्केटिंग नैय्या सग्गी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #LogoLaunch #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: चिप मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेनमध्ये गुणवत्ता, डिझायनिंग आणि पॅकेजिंग हे सर्वात महत्त्वाचे घटक असून, या तिन्ही बाबींमध्ये सर्वात मोठी क्षमता महाराष्ट्रात विकसित झाली आहे. चिप मैन्युफैक्चरिंग वैल्यू चेन में क्वालिटी, डिजाइनिंग और पैकेजिंग सबसे महत्वपूर्ण घटक हैं और इन तीनों चीजों में सबसे बड़ी क्षमता महाराष्ट्र में विकसित हुई है। (इमॅजिनेक्स्ट 2026 | मुंबई | 22-5-2026) #Maharashtra #ImagiNxt2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राचे संपूर्ण एआय धोरण 'नैतिक एआय'च्या सिद्धांतांवर आधारित आहे. महाराष्ट्र की संपूर्ण एआई नीति 'एथिकल एआई' के सिद्धांतों पर आधारित है। (इमॅजिनेक्स्ट 2026 | मुंबई | 22-5-2026) #Maharashtra #ImagiNxt2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या लढ्याला गती देत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस के माध्यम से सामाजिक-आर्थिक परिवर्तन की लड़ाई को गति दे रहे हैं। (मुंबई | 22-5-2026) #Maharashtra #AI