ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 100
المشتركون
-524 ساعات
-137 أيام
-2630 أيام
أرشيف المشاركات
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'कॉसमॉस इन्फ्रा'च्या वतीने राकेशसिंग ठाकूर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹51,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे नगरसेवक शिवा शेट्टी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,21,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रौत्सवानिमित्त आज मुंबई येथे विनोद शेलार आणि साई प्रबोधन ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित रंगीला नवरात्री उत्सव 2026 येथे उपस्थितांसमवेत ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत शपथ घेतली. #Maharashtra #Mumbai #Navratri2026

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे नगरसेविका राणी द्विवेदी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'दी मालाड सहकारी बँक लिमिटेड'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे हिरेन पटेल यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'शोग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'साई प्रबोधन ट्रस्ट'च्या वतीने विनोद शेलार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹10,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest greetings on Dhammachakra Pravartan Day! An historic day that gave a new direction to the pursuit of equality, dignity and social justice. Remembering Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar on this auspicious day. समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammaChakraPravartanDin #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #DrBabasahebAmbedkar #Maharashtra