Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 098
Підписники
-124 години
-137 днів
-2530 днів
Архів дописів
4 098
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपूर शहरातील अधिवक्ते यांच्या समवेत 'संवाद कार्यक्रम'.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु नागपुर शहर के अधिवक्ता इनके साथ 'संवाद कार्यक्रम'।
🕒 दु. २.५० वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 098
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ 'दक्षिण-पश्चिम नागपूर भाजपा संवाद कार्यक्रम'.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बूथप्रमुख, बूथ पालक, आजी-माजी नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष -महामंत्री, मंडळ अध्यक्ष-महामंत्री तसेच इतर कोअर कमिटीचे सदस्य यांच्या समवेत संवाद साधला. याप्रसंगी भाजपा नागपूर महानगरचे अध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु 'दक्षिण-पश्चिम नागपुर भाजपा संवाद कार्यक्रम'।
इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने बूथ प्रमुख, बूथ पालक, वर्तमान-पूर्व नगरसेवक, वार्ड अध्यक्ष-महामंत्री, मंडल अध्यक्ष-महामंत्री एवं अन्य कोर कमिटी के सदस्यों के साथ संवाद किया। इस दौरान भाजपा नागपुर महानगर के अध्यक्ष एवं पूर्व महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित थे।
🕑 दु. २ वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 098
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपुरातील 'प्रोफेशनल्स'सोबत 'संवाद कार्यक्रम'.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजक, व्यापारी, आयटी क्षेत्रातील प्रतिनिधी, नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधला.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु नागपुर के 'प्रोफेशनल्स' के साथ 'संवाद कार्यक्रम'।
इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उद्योजक, व्यापारी, आईटी क्षेत्र के प्रतिनिधि एवं नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के पदाधिकारियों के साथ संवाद किया।
दु. १२.५५ वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
