uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 204
Підписники
-224 години
-137 днів
-7930 днів
Архів дописів
photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Governor Jishnu Dev Varma administered the oath to retired Bombay High Court Justice Sunil Shukre as 'Lokayukta' of Maharashtra in the presence of CM Devendra Fadnavis. On this occasion, CM Fadnavis congratulated Sunil Shukre. Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, senior officials and other dignitaries were present. 🔸राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना महाराष्ट्राचे 'लोक आयुक्त' म्हणून शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनील शुक्रे यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸राज्यपाल जिष्णू देव वर्मा इन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में मुंबई उच्च न्यायालय के सेवानिवृत्त न्यायमूर्ति सुनील शुक्रे इनको महाराष्ट्र के 'लोक आयुक्त' के रूप में शपथ दिलाई। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने सुनील शुक्रे इनका हार्दिक अभिनंदन किया। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕙 10.05am | 25-8-2026📍Lok Bhavan, Mumbai | स. १०.०५ वा. | २५-८-२०२६📍लोकभवन, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥ आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; निसर्गरम्य मृडानी नदीच्या काठावर वसलेले रत्नागिरी-राजापूर मधील प्राचीन धूतपापेश्वर शिव मंदिर! जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल! #महाराष्ट्राची_शिवधारा #धूतपापेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 24 ऑगस्ट 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना ₹5086 कोटी वितरीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जारी https://mahasamvad.in/212887/ मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून 'रुग्णांना' दिलासा पहिल्याच करारातून ₹89.60 लाखांची मदत https://mahasamvad.in/212849/ 'महा ई-एचआरएमएस' प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राने देशासमोर ठेवली डिजिटल सामर्थ्याची यशोगाथा https://mahasamvad.in/212881/ मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली https://mahasamvad.in/212847/ मंत्रिमंडळ निर्णय ⏺️(क्रीडा विभाग): नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी 6 स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश ⏺️(उच्च व तंत्रशिक्षण विभाग): नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ 2 खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी ⏺️(महसूल व वन विभाग): जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीसाठी जमीन ⏺️(विधि व न्याय विभाग): पिंपळगाव बसवंत येथे होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय https://mahasamvad.in/212904/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थान, मुंबई येथे आदित्य हलवासिया यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,51,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

Cabinet Desicions_24-08-2026.pdf3.50 MB

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : विधि व न्याय विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : महसूल व वन विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

Devendra Fadnavis - Статистика та аналітика Telegram каналу @devendragfadnavis