uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 097
Підписники
Немає даних24 години
-117 днів
-1630 днів
Архів дописів
photo content
15 жовт, 01:17

photo content
15 жовт, 01:17

photo content
15 жовт, 01:17

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या पुणे येथील निवासस्थानी काल भेट दिली. यावेळी एकबोटे कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तसेच, याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स-बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कॅम्पस यांच्यावतीने डॉ. निवेदिता एकबोटे यांचे वडील डॉ. गजानन एकबोटे आणि मातोश्री डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे आभार मानले. #Maharashtra #Pune #CMReliefFund
15 жовт, 01:17

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: स्वच्छ आणि पारदर्शक मतदारयादी हवी, तर SIR ला विरोध का? SIR कुणाला हवी आहे? 🔸 ज्यांना मतदारयादी स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक हवी आहे. 🔸 ज्यांना प्रत्येक पात्र नागरिकालाच मतदानाचा हक्क मिळावा असे वाटते. 🔸 ज्यांना दुबार नोंदी, मृत मतदारांची नावे आणि चुकीच्या नोंदींची पडताळणी व्हावी असे वाटते. 🔸 ज्यांना निवडणुकीत जनतेचा खरा कौल उमटावा आणि लोकशाही अधिक बळकट व्हावी असे वाटते. मग SIR कुणाला नको आहे ? 🔸 ज्यांना मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याच्या प्रक्रियेवरच आक्षेप आहे. 🔸 ज्यांना दुबार नोंदी, मृत मतदारांची नावे आणि चुकीच्या नोंदींच्या पडताळणीला विरोध करायचा आहे. 🔸 ज्यांना मतदारयादीच्या शुद्धीकरणापेक्षा त्यावरील राजकारण महत्त्वाचे वाटते. 🔸 ज्यांना स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक मतदारयादीच्या प्रक्रियेबाबतच प्रश्न उपस्थित करायचे आहेत. सरळ प्रश्न आहे! स्वच्छ मतदारयादी हवी असेल, तर SIR ला विरोध कशासाठी? पात्र मतदारांचा हक्क सुरक्षित ठेवणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करणाऱ्या पडताळणीला विरोध करण्यामागे नेमकी भूमिका काय? #Maharashtra #SIR #ElectionCommission
15 жовт, 00:39

photo content
14 жовт, 22:41

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Honouring the former President and ‘Missile Man of India’, Dr. APJ Abdul Kalam ji, on his Birth Anniversary! Maharashtra celebrates this day as Vachan Prerna Divas to encourage the habit of reading and gaining knowledge. भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, युवकांचे प्रेरणास्थान, भारतरत्न 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #APJAbdulKalam #MissileMan #वाचन_प्रेरणा_दिन #Maharashtra
14 жовт, 22:41

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी ₹5,000 जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/218786/ मंत्रिमंडळ निर्णय https://mahasamvad.in/218778/ #Maharashtra #DevendraFadnavis
14 жовт, 14:24

photo content
+4
14 жовт, 14:22

photo content
+9
14 жовт, 14:21

photo content
+9
14 жовт, 14:21

🪷 CM Devendra Fadnavis chaired multiple meetings and interacted with BJP Core Committee members, MLAs, MLCs, Z.P Members, Corporators and other leaders / karyakartas in Pune today regarding the upcoming MLC elections. Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Patil, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Jaykumar Gore, MoS Madhuri Misal, Pune Mayor Manjusha Nagpure, BJP–Mahayuti’s official candidates, Kaustubh Gawde and Dr Smita Jadhav, BJP office bearers and karyakartas were present. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे येथे पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि इतर मान्यवरांसोबत बैठका पार पडल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी येणाऱ्या निवडणुकीबाबत संवाद साधला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Pune
14 жовт, 14:18

14 жовт, 13:55

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन साखर कारखाने लवकर सुरू करावेत, ऊस लवकर गाळपाला जावा आणि शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिलाचे पैसे मिळावेत, यासाठी प्रयत्न करावेत! सभी को सामंजस्य की भूमिका अपनाते हुए चीनी कारखाने जल्द शुरू करने, गन्ने की जल्द पेराई सुनिश्चित करने और किसानों को गन्ने के बिल का भुगतान समय पर मिले, इसके लिए प्रयास करने चाहिए! (पुणे | 14-10-2026) #Maharashtra #Pune
14 жовт, 13:54

14 жовт, 13:45

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Driving India’s Electric Mobility Revolution! Delighted to be at the opening of EIM's Electric Heavy-Duty Commercial Vehicle Complex. On this occasion, inaugurated the Electric Heavy Commercial Vehicle Assembly Plant and laid the foundation Stone for the Lithium-ion Battery Pack Assembly Plant and Automotive Test Systems LLC Battery Testing Laboratory in Pune. Took a walkthrough of the facilities to explore EIM’s advanced manufacturing capabilities and contribution to India’s electric mobility ecosystem. Electric vehicles can reduce pollution, lower fuel costs and make logistics more efficient. The Maharashtra Government will extend all possible support for the expansion of the ‘Energy in Motion’ project, including charging stations, battery-swapping facilities and supporting infrastructure. Following the MoU signed in August 2025, the project’s swift progress reflects a strong commitment to translating investment agreements into reality. Encouraging Indian-made batteries, smart battery technology and renewable energy integration will further strengthen India’s electric mobility ecosystem. With an annual production capacity of 5000 trucks and a target of 50,000, the project marks an important step towards sustainable transportation and industrial growth. The land-pooling model also highlights the importance of making farmers and local communities partners in development. Maharashtra Government remains committed to facilitating the infrastructure and coordination needed for the project’s expansion. DCM Sunetratai Pawar, MP Sharad Pawar ji, MD and CEO of Energy in Motion Ltd., Narendra Murkumbi and other dignitaries were present. #Maharashtra #EIM #EVManufacturing https://x.com/Dev_Fadnavis/status/2110426333495042278?s=20
14 жовт, 13:45

photo content
14 жовт, 13:31

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Know the facts, clear the myths and protect your right to vote! Verify your voter details today and ensure your name is on the electoral roll. #Maharashtra #ElectionCommission #SIR
14 жовт, 13:31

14 жовт, 13:05

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पुण्यातील ईएसआयसी रुग्णालयाचे मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर करण्यास मान्यता, MBBSच्या 50 जागांना मंजुरी! पुणे के ईएसआईसी अस्पताल को मेडिकल कॉलेज में परिवर्तित करने की मंजूरी, MBBS की 50 सीटों को स्वीकृति! (पुणे | 14-10-2026) #Maharashtra #Pune
14 жовт, 13:05

Devendra Fadnavis - Статистика та аналітика Telegram каналу @devendragfadnavis