ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 141
订阅者
无数据24 小时
-117
-3930
帖子存档
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: जय महाराष्ट्र🚩 🚩राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित 'राष्ट्रध्वजवंदन व संचलन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩राज्यपाल जिष्णू देव वर्मा एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी महाराष्ट्र दिवस के अवसर पर आयोजित 'राष्ट्रध्वजवंदन एवं संचालन' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕗 स. ८.०५ वा. | १-५-२०२६📍दादर, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay #गर्जा_महाराष्ट्र

photo content
+1

CM Shri Devendra Fadnavis Tweets: On Maharashtra Day, read my article on Maharashtra’s inclusive growth, world-class infrastructure and its journey towards Viksit Maharashtra 2047. #Maharashtra #MaharashtraDay #ViksitMaharashtra https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maharashtra-emerges-as-a-leader-in-inclusive-development/articleshow/130662777.cms

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना के लोकार्पण के बाद मुंबई–पुणे मार्ग पर ट्रैफिक जाम कम हो जाएगा। (मुंबई | 1-5-2026) #MaharashtraDay #MahaInfra #MumbaiPuneMissingLink

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे... महाराष्ट्र में रहने वाले प्रत्येक व्यक्ति को मराठी भाषा सीखनी ही चाहिए… (मुंबई | 1-5-2026) #Maharashtra #MaharashtraDay #Marathi

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सर्व महाराष्ट्र वासियांना आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! सभी महाराष्ट्रवासियों एवं विश्वभर में बसे मराठी भाई-बहनों को महाराष्ट्र दिन की हार्दिक शुभकामनाएँ! (मुंबई | 1-5-2026) #Maharashtra #Mumbai #MaharashtraDay

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘विकसित महाराष्ट्र 2047’च्या दिशेने महाराष्ट्र घडवण्याच्या या दृढ संकल्पपूर्तीकडे नेणाऱ्या वाटचालीवरील माझा लेख नक्की वाचा... https://pudhari.news/sampadakiy/devendra-fadnavis-maharashtra-day-speech-state-leads-in-all-round-development-investment-hub-dc95 #Maharashtra #ViksitMaharashtra