uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 156
Підписники
+224 години
-47 днів
-4730 день
Архів дописів
Today's News_30-05-2026.pdf1.17 MB

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात भारताची समृद्ध परंपरा आणि स्थानिक उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कडक उन्हाळ्यात आरोग्यदायी पेयांचे महत्त्व सांगत कोकण आणि गोव्याची प्रसिद्ध सोलकढी तसेच कोकम सरबत यांची विशेष दखल घेतली. यासह मा. पंतप्रधान मोदीजी यांनी महाराष्ट्र आणि कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा गावापासून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित केला. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आज ‘मन की बात’ कार्यक्रम में भारत की समृद्ध परंपराओं और स्थानीय उत्पादों को रेखांकित किया। उन्होंने भीषण गर्मी में स्वास्थ्यवर्धक पेयों के महत्व बताते हुए कोकण और गोवा की प्रसिद्ध सोलकढ़ी एवं कोकम सरबत की विशेष चर्चा की। साथ ही, मा. प्रधानमंत्री मोदी जी इन्होंने महाराष्ट्र और कोकण के विश्वविख्यात हापुस आम की गांव से वैश्विक बाजार तक की प्रेरणादायी यात्रा का उल्लेख किया। (मन की बात | 31-5-2026) #MannKiBaat #Mango #Alphonso #Konkan

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ठ राज्यकर्त्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीच्या पावन प्रसंगी, श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथील त्यांच्या स्मारकास पुष्पांजली अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने कुशल प्रशासक एवं प्रजानिष्ठ शासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर इनकी 301वीं जयंती के पावन अवसर पर श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर स्थित उनके स्मारक पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ बागडे, विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 स. १०.२५ वा. | ३१-५-२०२६📍चौंडी, अहिल्यानगर. #Maharashtra #DevendraFadnavis #AhilyaDeviHolkar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मराठा समाजाला न्याय देणे हीच आमच्या सरकारची भूमिका राहिली आहे. मराठा समाज को न्याय देना ही हमारी सरकार की भूमिका रही है। (अहिल्यानगर | 31-05-2026) #Maharashtra #Ahilyanagar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आदर्श लोकप्रशासन घडविणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन. आदर्श लोकप्रशासन की परंपरा स्थापित करने वाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर इनको विनम्र अभिवादन। (अहिल्यानगर | 31-05-2026) #Maharashtra #Ahilyanagar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अहिल्यानगर येथे विविध विषयांवर माध्यमांशी संवाद... (अहिल्यानगर | 31-05-2026) #Maharashtra #Ahilyanagar

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 🕉️ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव 🚩 🛕 Took divine darshan at the Shiv Temple in Shri Kshetra Chondi, Ahilyanagar, today and offered prayers to Lord Shiva for the happiness, prosperity and well-being of all. 🛕 चौंडी, अहिल्यानगर येथील शिवमंदिरात आज भक्तिभावाने दर्शन घेतले आणि भगवान शिवचरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली. 🛕 चौंडी, अहिल्यानगर स्थित शिव मंदिर में आज भक्तिभाव से दर्शन किए एवं भगवान शिव से सभी के सुख, समृद्धि एवं कल्याण के लिए प्रार्थना की। 🕥 10.30am | 31-5-2026📍Chaundi, Ahilyanagar | स. १०.३० वा. | ३१-५-२०२६📍चौंडी, अहिल्यानगर. #Maharashtra #AhilyaDeviHolkar #ahilyanagar

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अहिल्यानगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिंदे कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे! #Maharashtra #Ahilyanagar